Tuesday, June 26, 2012

मानाचा मुजरा


मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता 'तिरंग्याची ' शान शाबीत ठेवणाऱ्या वीरांना आमचा मानाचा मुजरा.
सविस्तर वाचा...... “मानाचा मुजरा”

Friday, June 1, 2012

राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार


राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार 

 •  हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे .
 • या खालोखाल अर्जुन पुरस्कारांचा क्रमांक लागतो .
 • सर्व क्रीडा प्रकारांना एकत्रितपणे लक्षात घेऊन दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या‍ एका खेळाडूला ( अपवादात्मक परिस्थितीत दोघा / तिघा खेळाडूंना ) या पुरस्काराने सन्मानीत केले जाते .
 • 1991-92  साली हा पुरस्कार देणे सुरु झाले .

 • पहिल्या राजीव गांधी पुरस्काराचे मानकरी होते ==विश्वनाथन आनंद

   
 • अगदी अलीकडे 2010 - 11 सालासाठी 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' नेमबाज गगन नारंग याला देण्यात आला .
  • आजपर्यंत केवळ दोन क्रिकेटपटूंना या पुरस्काराने गौरविलेले आहे. 
   • (1) सचिन तेंडूलकर 
   • (2) महेंद्रसिंग धोणी 
  •  आजतागतच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये तिघा महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे .
   •  (1) सचिन तेंडूलकर
   •  (2) धनराज पिल्ले
   •  (3) अंजली वेदपाठक-भागवत
  •  1993 - 94 या एकमात्र वर्षी हा पुरस्कार दिला गेला नाही . 
  •  पारितोषिकाची रक्कम 7.5 लाख रुपये.
अनुक्रम वर्ष खेळाडू खेळ
12009-10साइना नेहवाल बॅडमिंटन
22010-11गगन नारंग नेमबाजी

सविस्तर वाचा...... “राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार”