Thursday, May 31, 2012

प्रश्नमंजुषा -258

1. 2004-05 च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

A. झारखंड
B. छत्तीसगड
C. बिहार
D. ओरिसा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. ओरिसा

2. भारतामध्ये आदिवासींच्या विकासात मुख्य बाधा कोणती ?

A. जनसंख्या
B. निरक्षरता
C. जंगल कटाई
D. वातावरण बदल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. निरक्षरता

3. शुद्ध हिरा कसा आहे ?

A. विजेचा सुवाहक
B. विजेचा अर्धवाहक
C. विजेचा दुर्वाहक
D. यापैकी कोणतेही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. विजेचा दुर्वाहक

4.___________ ही भारतामधील सर्वात लहान आदिवासी जमात आहे .

A. भिल्ल
B. संथाल
C. अंदमानी
D. नागा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. अंदमानी

5. सर्वोच्च न्यायालयात भारताच्या सरन्यायाधिशासह किती न्यायाधीश आहेत ?

A. 18
B. 26
C. 27
D. 33

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 27

6. " आम्ल पर्जन्य " चा सामू __________ पेक्षा कमी असतो .

A. 7.0
B. 5.7
C. 7.5
D. 8.5

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 5.7

7. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ( waves ) ध्रुवीकरण ( polarization ) होत नाही ?

A. रेडिओ लहरी
B. क्ष–किरण
C. इन्फ्रारेड किरण
D. हवेतील ध्वनी लहरी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. हवेतील ध्वनी लहरी

8. What is a set of instructions to the computer called ?


A. Mentor
B. Instructor
C. Compiler
D. Program


उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. Program

9. खालीलपैकी कोणती दोन विधाने बरोबर आहेत ?

I. मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही .

II. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण नाही .

III. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे .

IV. मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येते .


A. I,III
B. I,II
C. II,IV
D. III,IV


उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. I,III

10. संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय?


A. Binary Integers
B. Binary Digits
C. Binary Codes
D. Binary Decimal

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. Binary Digits
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -258”

Wednesday, May 30, 2012

प्रश्नमंजुषा -257

1. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोण होते ?

A. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा
B. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुसिलो बंबांग युधोयोनो
C. दक्षिण कोरीयाचे अध्यक्ष ली म्युंग बाक
D. त्रिनिवाद व टोबॅगोच्या पंतप्रधान कमलाप्रसाद बिस्सेसर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा

2. ब्याण्णवावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2012 मध्ये कोठे पार पडले ?

A. रत्‍नागिरी
B. सांगली
C. पुणे
D. संगमनेर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. सांगली

3. 2010 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला बहाल करण्यात आला ?

A. गगन नारंग
B. साइना नेहवाल
C. मेरी कोम
D. विजेंदरसिंग

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. साइना नेहवाल

4. सचिन तेंडूलकरने 'शतकांचे शतक' कोणत्या देशात पूर्ण केले ?

A. द. आफ्रीका
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. ऑस्ट्रेलिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. बांगलादेश

5. सचिनचे शतकांचे शतक कोणत्या स्पर्धेदरम्यान पूर्ण झाले ?

A. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
B. आशियाई क्रिकेट स्पर्धा
C. चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धा
D. भारत-बांगलादेश एकदिवसीय साखळी सामने स्पर्धा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. आशियाई क्रिकेट स्पर्धा

6. केंद्र सरकारने भारतातील विद्यार्ध्यांसाठी स्वस्त दरात उपलब्ध केलेल्या टॅबलेट संगणकाचे नाव काय आहे ?

A. अवकाश
B. आकाश
C. गगन
D. अंतराळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. आकाश

7. कोयना नदीवरील शिवसागर जलाशयात दुसरे लेक टॅपिंग केव्हा करण्यात आले ?

A. 25 नोव्हेंबर 2011
B. 25 जानेवारी 2012
C. 25 एप्रिल 2012
D. 25 मे 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 25 एप्रिल 2012

8. 'ती आणि मी' हे कोणाचे आत्मचरित्रपर कथन आहे ?

A. डॉ. नारायणमूर्ती
B. शशी थरूर
C. डॉ. अभय बंग
D. भंवरलाल जैन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. भंवरलाल जैन

9. प्रसिध्द उद्योगपती विजय मल्ल्या हे _______ या विमान कंपनीचे चेअरमन आहेत ?

A. एअर डेक्कन
B. जेट एअरवेज
C. किंगफिशर एअरलाईन्स
D. स्पाईसजेट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. किंगफिशर एअरलाईन्स

10. मॅगसेसे पुरस्कार कोणता देश देतो ?

A. अमेरीका
B. भारत
C. फिलिपाईन्स
D. इंडोनेशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. फिलिपाईन्स
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -257”

Tuesday, May 29, 2012

प्रश्नमंजुषा -256

1. गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल ?

A. 1/2 पट
B. 1/4 पट
C. 2 पट
D. 1/8 पट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 1/4 पट

2.कुठल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कुणीही व्यक्ती अथवा संस्था संगणक किंवा संगणक साहित्य भाडेतत्त्वावर गरजेप्रमाणे वापरू शकतील ?

A. ग्रीन कॉम्प्युटिंग
B. क्लाऊड कॉम्प्युटिंग
C. सॉफ्ट कॉम्प्युटिंग
D. क्लस्टर कॉम्प्युटिंग

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. क्लाऊड कॉम्प्युटिंग

3. जागतिक आदिवासी दिवस केंव्हा साजरा करण्यात येतो ?

A. 9 ऑगस्ट
B. 13 फेब्रुवारी
C. 1 एप्रिल
D. 7 मार्च

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. 9 ऑगस्ट

4. महाराष्ट्राच्या महिला आयोगाने स्त्रीभृणहत्येवर कोणता लघुचित्रपट निर्माण केला ?

A. आई मी येतेय
B. बांगड्या
C. नकोशी
D. बिलोरी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. आई मी येतेय

5. इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली ?

A. अर्नेस्ट हेकेल
B. इलटॉन
C. ओडम्
D. क्रेबस्

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. अर्नेस्ट हेकेल

6. खालीलपैकी कोणती योजना रोजगारनिर्मितीशी संबंधित नाही ?

A. NREP
B. RLEGP
C. IRDP
D. ICDS

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. ICDS

7. ' MAHAGENCO ' चा 1 मेगावॅट क्षमतेचा फोटो व्होल्टाइक सौर ऊर्जा प्रकल्प सन 2010 मध्ये कोठे सुरु केला गेला ?

A. कोराडी
B. भुसावळ
C. तारापूर
D. चंद्रपूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चंद्रपूर

8. भारतात ' TRIFED ' कोणत्या साली सुरु झाली ?

A. 1986
B. 1987
C. 1988
D. 1989

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 1987

9. अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केंव्हा झाली ?

A. 1951
B. 1952
C. 1954
D. 1955

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 1954

10. नेटवर्क ऑपरेशन्स नियंत्रित करणार्‍या‍ नियमावलीला काय म्हणतात ?

A. इंटरनेट
B. सर्विस प्रोव्हायडर
C. प्रोटोकॉल
D. ऑपरेशन्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. प्रोटोकॉल
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -256”

Sunday, May 27, 2012

प्रश्नमंजुषा -255

1. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तिचे जन्मशताब्दीचे वर्ष 2012 मध्ये साजरे करण्यात येत आहे ?

A. पु. ल. देशपांडे
B. आचार्य प्र. के. अत्रे
C. यशवंतराव चव्हाण
D. शंकरराव चव्हाण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. यशवंतराव चव्हाण

2. डिसेंबर 2011 मध्ये डर्बन शिखर परिषद कोणत्या जागतिक समस्येवर चर्चा करण्याकरिता बोलविण्यात आली ?

A. अण्वस्त्रप्रसार बंदी
B. पृथ्वीच्या वातावरणातील बदल
C. आंतरराष्ट्रीय दहशतवाद
D. आंतरराष्ट्रीय व्यापार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. पृथ्वीच्या वातावरणातील बदल

3. आंग सॅन स्यु की यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहे ?

A. म्यानमार मधील राष्ट्रीय लोकशाहीवादी पक्षाच्या नेत्या
B. नोबेल पारितोषिक विजेत्या
C. गांधीवादाच्या समर्थक
D. वरील सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. वरील सर्व

4. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता कोण ?

A. पीटर सविड्लर
B. अलेक्झांडर ग्रीशुक
C. व्हॅसिली इव्हानचुक
D. विश्वनाथन आनंद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. पीटर सविड्लर

5. मुहम्मद गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता ?

A. सौदी अरेबिया
B. अफगाणिस्तान
C. लिबिया
D. इराक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. लिबिया

6. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ______________ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे ?

A. दहावी
B. आठवी
C. बारावी
D. स्नातकीय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. आठवी

7. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी 13 दिवसांचे उपोषण कुठे केले ?

A. आझाद मैदान, मुंबई
B. एम. एम. आर. डी. चे मैदान , मुंबई
C. जंतर मंतर , दिल्ली
D. रामलीला मैदान , दिल्ली

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. रामलीला मैदान , दिल्ली

8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ?

A. गगन नारंग
B. रामपाल
C. राजेंद्र सिंह
D. झहीर खान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. झहीर खान

9. टाटा उद्योग समुहाचे नवे प्रमुख कोण ?

A. सायरस पालनजी मिस्त्री
B. रतन टाटा
C. जमशेदजी टाटा
D. पालनजी मिस्त्री

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. सायरस पालनजी मिस्त्री

10. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही ?

A. ब्रिटन
B. रशिया
C. भारत
D. दक्षिण आफ्रिका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. ब्रिटन

सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -255”

Sunday, May 20, 2012

प्रश्नमंजुषा -254

1. 2011 चा 'साहित्य अकादमी पुरस्कार' कोणास जाहीर झाला ?

A. कवि ग्रेस
B. रामदास फुटाणे
C. वसंत डहाके
D. उत्तम कांबळे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कवि ग्रेस

2. 'आर्य महिला समाज' _______________ ची शाखा होती .

A. सत्यशोधक समाज
B. ब्राह्मो समाज
C. प्रार्थंना समाज
D. आर्य समाज

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. प्रार्थंना समाज

3. सध्या मालमत्तेचा हक्क हा ___________ आहे .

A. नैसर्गिक अधिकार
B. मानवी अधिकार
C. मूलभूत अधिकार
D. कायदेशीर अधिकार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. कायदेशीर अधिकार

4. महराष्ट्राच्या सीमेलगत __________ राज्ये व __________ केंद्रशासित प्रदेश आहे / आहेत .

A. 6 - 1
B. 5 - 2
C. 7 - 1
D. 6 - 2

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 6 - 1

5. कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते ?

A. निलगिरी
B. सागवान
C. देवदार
D. साल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. देवदार

6. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते ?

A. गोंड
B. कोलम
C. आन्ध
D. कोरकू

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. कोरकू

7. जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणूका ___________ च्या आत झाल्या पाहिजेत .

A. 1 महिन्या
B. 3 महिन्या
C. 6 महिन्या
D. 1 वर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 6 महिन्या

8. 'राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे', ही आज्ञा कुणी काढली ?

A. डॉ. बी. आर. आंबेडकर
B. महात्मा फुले
C. छत्रपती शाहू महाराज
D. महर्षि विठ्ठल शिंदे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. छत्रपती शाहू महाराज

9. लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात ?

A. 48 व 18
B. 48 व 19
C. 49 व 18
D. 49 व 19

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. 48 व 19

10. लक्षद्वीप समुहातील 32 द्वीपांपैकी केवळ _________ द्वीपांवर मनुष्य वस्ती आढळते.

A. 5
B. 8
C. 10
D. 15

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 10


सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -254”

Saturday, May 19, 2012

प्रश्नमंजुषा -253

1. अकराव्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत आर्थिक वृद्धिदर किती ठरवला ?

A. 11% प्रतिवर्ष
B. 9% प्रतिवर्ष
C. 7% प्रतिवर्ष
D. 8% प्रतिवर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 9% प्रतिवर्ष

2. प्रतिदेय कर्जे म्हणजे काय ?

A. सरकार नियमितपणे व्याज परताव्याची हमी देत नाही
B. सरकार भविष्यातील विशिष्ट तारखेला परताव्याची हमी देते
C. त्यांचा परिपक्वता कालावधी निश्चीत नसतो
D. समाजावर अखंडपणे कर्जाचे ओझे पडते

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सरकार भविष्यातील विशिष्ट तारखेला परताव्याची हमी देते

3. अकराव्या पंचवार्षिक योजनेनुसार बेरोजगारीचा दर 6.1% (1993-94) वरून 2004 - 2005 मध्ये किती झाला ?

A. 6.7 %
B. 7.2 %
C. 9 %
D. 8.3 %

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 8.3 %

4. वॅगनरचा नियम कशाशी संबंधित आहे ?

A. जागतिकीकरण
B. सार्वजनिक खर्च
C. खाजगीकरण
D. विदेश व्यापार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सार्वजनिक खर्च

5. महाराष्ट्राचे अंदाजपत्रक 2011- 2012 , च्या भाग I नुसार उत्पन्न तूट ( Revenue Deficit ) किती आहे ?

A. 5688 कोटी रुपये
B. 7899 कोटी रुपये
C. 9860.2 कोटी रुपये
D. 5788 कोटी रुपये

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 5688 कोटी रुपये

6. प्रस्तावीत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दारिद्रयरेषेची व्याख्या बदलण्यात येणार असल्याचने किती टक्के लोकांचा या यादीत समावेश होवू शकतो ?

A. 50 %
B. 35 %
C. 70 %
D. 40 %

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 70 %

7. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट भारतीय राजकोषिय धोरणाचे नाही ?

A. आर्थिक वाढ व विकास
B. रोजगार निर्मिती
C. दारिद्रय वृद्धि
D. लोकसंख्यावाढीस आळा घालणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. दारिद्रय वृद्धि

8. RBI च्या मिड क्वार्टर मौद्रीक धोरणाच्या मूल्यमापनानुसार (16 डिसेंबर 2011), कॅश रिझर्व रेशो न बदलता किती ठेवला गेला ?

A. 6 % प्रतिवर्ष
B. 5.5 % प्रतिवर्ष
C. 9.5 % प्रतिवर्ष
D. 6.1 % प्रतिवर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 6 % प्रतिवर्ष

9. मंत्र्याकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाला _____________ विधेयक असे म्हणतात ?

A. खाजगी
B. सरकारी
C. घटनादुरुस्ती
D. अर्थं

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सरकारी

10. खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतींच्या निवडीमध्ये सहभाग असतो परंतु त्यांच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भूमिका नसते ?

A. लोकसभा
B. राज्यसभा
C. राज्य विधानसभा
D. राज्य विधान परिषदा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. राज्य विधानसभा
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -253”

Friday, May 18, 2012

प्रश्नमंजुषा -252

1. EPROM चा अर्थं काय होतो ?

A. Electric Programmable Read Only Memory
B. Erasable Programmable Read Only Memory
C. Evaluable Philotic Optic Memory
D. Every Person Requires One Mind

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. Erasable Programmable Read Only Memory

2. तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते ?

A. युरिआ
B. निकोटिन
C. युरिक आम्ल
D. कॅल्शियम

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. निकोटिन

3. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशात करतात ?

A. अग्निशामक
B. लोकरीचे विरंजन
C. खत उत्पादन
D. जंतुनाशक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. अग्निशामक

4. महारष्ट्रातील लागवडी योग्य कृषिक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जलसिंचित नाही ?

A. 75
B. 64
C. 74
D. 84

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 84

5. एसजीएमएल (SIGML) म्हणजे काय ?

A. स्टँडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लँगवेज
B. स्टँडर्ड जनरल मार्कअप लँगवेज
C. स्टँडर्ड ग्राफिक्स मॅपिंग लँगवेज
D. स्टँडर्ड जनरल मार्कअप लिंक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. स्टँडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लँगवेज

6. नॅशनल फिल्म अर्काइव्हज् कोठे आहे ?

A. नागपुर
B. मुंबई
C. कोल्हापूर
D. पुणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. पुणे

7. खालीलपैकी कोणती सदीश राशी नाही ?

A. बल
B. ऊर्जा
C. वेग
D. त्वरण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. ऊर्जा

8. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते , या अभिक्रियेस काय म्हणतात ?

A. केंद्रकीय संमीलन
B. केंद्रकीय विखंडीकरण
C. रासायनिक प्रतिक्रिया
D. संयोग प्रतिक्रिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. केंद्रकीय विखंडीकरण

9. इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी :

A. यकृत
B. लसिका
C. प्लीहा
D. स्वादुपिंड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. स्वादुपिंड

10. वेबपेजला कशाद्वारे लोकेट करतात ?

A. युनिवर्सल रेकॉर्ड लिंकिंग
B. युनिफार्म रिसोर्स लोकेटर
C. युनिवर्सल रेकॉर्ड लोकेटर
D. युनिफार्मली रेकॉर्ड लिंक्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. युनिफार्म रिसोर्स लोकेटर

सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -252”

Wednesday, May 16, 2012

प्रश्नमंजुषा -251

1. महाराष्ट्र उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांची नेमणूक कोणाकडून केली जाते ?

A. राज्यपाल
B. पंतप्रधान
C. मुख्यमंत्री
D. राष्ट्रपती

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. राष्ट्रपती

2. 2001 च्या लोकसंख्या गणनेनुसार महाराष्ट्रात शिक्षित आदिवासींची टक्केवारी किती होती ?

A. 60 टक्के पेक्षा कमी
B. 40 टक्के पेक्षा कमी
C. 60 टक्के
D. 40 टक्के

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 60 टक्के पेक्षा कमी

3. 'ज्ञान सिंधु' आणि 'मित्रोदय' या दैनिक वर्तमानपत्रांची सुरुवात कोणी केली ?

A. कृष्णाजी त्र्यंबक रानडे
B. काकासाहेब लिमये
C. नामदार गोखले
D. विरेश्वर छत्रे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. विरेश्वर छत्रे

4. सौदी अरेबियामध्ये ____________ पासून स्त्रियांना स्थानिक शासन संस्थांच्या निवडणूकीसाठ मताधिकार देण्याची घोषणा राजे अब्दुल्ला यांनी केली .

A. 2012
B. 2013
C. 2014
D. 2015

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 2015

5. कोणी महाराष्ट्रात भाववाढीविरुद्ध ' लाटणे मोर्चा ' काढला होता ?

A. श्रीमती सुशिला गोखले
B. श्रीमती आहिल्या रांगणेकर
C. श्रीमती मृणाल गोरे
D. श्रीमती प्रमिला दंडवते

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. श्रीमती मृणाल गोरे

6. डिसेंबर 2011 मध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणत्या चक्रीवादळाने थैमान घातले ?

A. थीम
B. फियान
C. बिजली
D. लैला

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. थीम

7. सन 2011 मध्ये होणारी 'अर्थं समिट' (Earth Summit) ही कोणत्या दोन विशिष्ट विषयांवर होणार आहे ?

A. जनसंख्या आणि निरंतर विकास
B. गरीबी निर्मूलन संदर्भात हरीत अर्थव्यवस्था आणि निरंतर विकासासाठी संस्थात्मक रचना
C. हवामान बदल आणि निरंतर विकास
D. जागतिक तापमान आणि निरंतर विकास

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. गरीबी निर्मूलन संदर्भात हरीत अर्थव्यवस्था आणि निरंतर विकासासाठी संस्थात्मक रचना

8. कोणते वर्ष अरब जगतातील लोकशाही आंदोलनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते ?

A. 2010
B. 2007
C. 2011
D. 2005

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2011

9. राज्यसरकारने विक्रीकराच्या जागी कोणता कर लागू केला

A. मूल्य वर्धित कर ( VAT )
B. राज्य उत्पादन शुल्क
C. केंद्रीय विक्री कर
D.सीमा शुल्क

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मूल्य वर्धित कर ( VAT )

10. " शिवसेना " या राजकीय पक्षाची स्थापना केंव्हा झाली ?

A. 18 जून, 1966
B. 19 जून, 1966
C. 20 जून, 1966
D. 21 जून, 1966

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 19 जून, 1966
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -251”

Tuesday, May 15, 2012

प्रश्नमंजुषा -250

1. 'संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे' अध्यक्ष कोण होते ?

A. श्री. विनोबा भावे
B. श्री. यशवंतराव चव्हाण
C. श्री. मोरारजी देसाई
D. श्री. शंकरराव देव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. श्री. शंकरराव देव

2. " हिन्दुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन " ही संघटना कोणी स्थापन केली ?

A. लाला हरदयाल
B. चंद्रशेखर आझाद
C. जतिंद्रनाथ दास
D. कन्हैयालाल दत्त

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. चंद्रशेखर आझाद

3. थिऑसॉफीकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

A. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक
B. जी. के. गोखले आणि एन. सी. केळकर
C. महात्मा ज्योतीराव फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक

4. खालीलपैकी कोणता बांबू आहे ?

A. डेंड्रोकॅलॅमस स्ट्रीक्टस
B. अल्बिझीया लेबेक
C. मधुका इंडीका
D. मेलीया अझॅडिरॅक्ट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. डेंड्रोकॅलॅमस स्ट्रीक्टस

5. घटनेच्या कोणत्या कलमानुसार केंद्रशासन राज्यांना आदिवासी योजना राबविण्यासाठी सांगू शकते ?

A. 337
B. 338
C. 339
D. 215

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 339

6. महाराष्ट्रातील ' मूळचे आदिवासी ' कोण ?

A. माडीया गोंडा , कातकरी आणि कोलम
B. भिल्ल , कोरकु आणि कोळी
C. संथाल , महादेव कोळी आणि कोरकु
D. बंजारा , कोरकु आणि वारली

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. माडीया गोंडा , कातकरी आणि कोलम

7. कोणते शहर ' छोटा नागपूर पठारावर ' स्थित आहे ?

A. भिलाई
B. रांची
C. असनसोल
D. दुर्गापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. रांची

8. महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय, मुख्यतः कोठे केन्द्रीत आहे ?

A. सह्याद्री क्षेत्र
B. गोंडवाना क्षेत्र
C. सातपुडा क्षेत्र
D. A आणि B

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. A आणि B

9. मराठी नाटकाचे उद्‌गाते कोण होते ?

A. विष्णूदास भावे
B. बि. पी. किर्लोस्कर
C. के. पी. खाडीलकर
D. जी. बी. देवल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. विष्णूदास भावे

10. महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ' मनूदेवी ' हा धबधबा स्थित आहे ?

A. नाशिक
B. जळगांव
C. नांदेड
D. गोंदिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. जळगांव
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -250”

प्रश्नमंजुषा -249

1. दूरध्वनी कर्ण श्रवणीचे (Telephone receiver) कार्य विद्युत धारेचा __________ परिणाम या तत्वानुसार चालते.

A. चुंबकीय
B. औष्णिक
C. रासायनिक
D. प्रकाशीय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. चुंबकीय

2. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?

A. चिखलदरा
B. तोरणमाळ
C. आंबोली
D. गडचिरोली

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. आंबोली

3. महाराष्ट्रामध्ये 'संयुक्त वन व्यवस्थापन' कार्यक्रम केंव्हापासून सुरु करण्यात आला ?

A. 1988
B. 1990
C. 1992
D. 1998

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 1992

4. 'कुटीर उद्योगातील' उत्पादने प्रामुख्याने कोणत्या बाजारपेठेत विकली जातात ?

A. जागतिक
B. देशांतर्गत
C. स्थानिक
D. विभागीय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. स्थानिक

5. ' हायड्रोफाईट ' हा / ही ______________ आहे .

A. समुद्रातील प्राणी
B. पाण्यातील वनस्पती
C. वनस्पती रोग
D. मुळे नसलेली वनस्पती

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. पाण्यातील वनस्पती

6. आरोग्य खात्याने नागरिकांसाठी एक अभिनव आरोग्य - सेवा विकसित केली आहे . आरोग्य खात्यास ह्या विषयाची माहिती राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‌यांना ई-मेल द्वारे कळवायची आहे . आरोग्य खात्याने ही माहिती स्वतःच्याच ई - मेल पत्त्यावर "बीसीसी" मध्ये सर्व जिल्हाधिकार्‌यांच्या ई-मेलचा पत्ता लिहून एकाच ई-मेलद्वारे पाठविली आहे . "बीसीसी" ह्या शब्दाचा अर्थं काय ?

A. ब्लॅक कार्बन कॉपी
B. ब्लाइंड कार्बन कॉपी
C. ब्लॅन्क कार्बन कॉपी
D. बोल्ड कार्बन कॉपी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. ब्लाइंड कार्बन कॉपी

7. माहिती म्हणजे काय ?

A. डाटा
B. प्रोसेसड् डाटा
C. मॅनिपुलेटेड इनपुट
D. संगणक आऊटपुट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. प्रोसेसड् डाटा

8. वायु (प्रिव्हेन्शन अन्ड कंट्रोल ऑफ पोल्यूशन)-1981 मध्ये घटनात्मक दुरुस्ती कोणत्या वर्षी केली गेली ?

A. 1987
B. 1988
C. 2000
D. 2005

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 1987

9. ' खासी ' आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते ?

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश
D. बिहार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मेघालय

10. कोणत्या प्रजाती सजीव कुंपणासाठी वापरतात ?

A. घायपात
B. सालवण
C. पिठवण
D. यापैकी एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A.घायपात


सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -249”

Monday, May 14, 2012

प्रश्नमंजुषा -248

1. भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु _____________ राज्याच्या समुद्र किनार्‌यावर ती अतिसंवेदनशील दिसते .

A. केरळ
B. तामिळनाडू
C. ओरिसा
D. कर्नाटक


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. केरळ

2. ' भारतीय वन संशोधन संस्था ' कोठे आहे ?

A. नागपूर
B. पुणे
C. देहरादून
D. नवी दिल्ली


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. देहरादून

3. सर्व सदस्य स्वतःच्या आदिवासी जमातीमध्ये लग्न करतात त्याला काय म्हणतात ?

A. मोनोगॅमी
B. एक्सोगॅमी
C. एन्डोगॅमी
D. वरीलपैकी एकही पर्याय नाही


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. एन्डोगॅमी

4. 'एल नीनो' आणि 'ला नीना' कशाशी संबंधित आहे ?

A. जमीनीवरील तापमान बदल
B. नदीच्या पाण्यावरील तापमान बदल
C. उष्णकटीबंधीय पूर्वेकडील पॅसिफीक महासागराच्या पाण्यावरील मुख्य तापमान बदल
D. आर्टीक महासागराच्या पाण्यावरील तापमान बदल


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. उष्णकटीबंधीय पूर्वेकडील पॅसिफीक महासागराच्या पाण्यावरील मुख्य तापमान बदल

5. वन अधिकार कायदा कधी अंमलात आला ?

A. 2010
B. 2011
C. 2006
D. 2004


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2006

6. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?

A. आंबा
B. साग
C. वड
D. पिंपळ


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. आंबा

7. पर्यावरण व वनमंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

A. 1985
B. 1986
C. 1987
D. 1988


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 1985

8. ' मीना ' आदिवासी जमात भारतातल्या कुठल्या राज्यात आढळते ?

A. गुजरात
B. कर्नाटक
C. आसाम
D. राजस्थान


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. राजस्थान

9. पहिले वनधोरण भारतामध्ये केंव्हा अंमलात आले ?

A. 1994
B. 1884
C. 1984
D. 1894


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 1894

10. कातकरी आदिवासी आपली उपजीविका कशावर करतात ?

A. शिकारी, मासेमारी, चोरी
B. वनउपजे गोळा करून ,चोरी , झाडे लागवड करून
C. मासेमारी , शिकारी , मजूरी
D. शिकारी, मासेमारी, वनउपजे गोळा करून


उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. शिकारी, मासेमारी, वनउपजे गोळा करून
सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -248”

Saturday, May 12, 2012

प्रश्नमंजुषा -247

1. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 2011 मध्ये कोणाची निवड करण्यात आली ?

A. मार्कंडेय काटजू
B. एस. जे. मुखोपाध्याय
C. जे. एस. खैर
D. रंजना देसाई

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मार्कंडेय काटजू

2. आधार कार्ड कशासाठी वापरता येणार नाही ?

A. बँक खाते उघडण्यासाठी
B. दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी
C. एका आधारकार्डधारकाने कुणा गरीब नागरिकाची ओळख देण्यासाठी
D. सरकारला सध्या वापरात असणारी पारपत्र, शिधापत्र आदी कागदपत्रे रद्द् बातल करण्यासाठी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. सरकारला सध्या वापरात असणारी पारपत्र, शिधापत्र आदी कागदपत्रे रद्द् बातल करण्यासाठी

3. यूजरने दिलेल्या की वर्ड चा समावेश असलेल्या वेब पेजच्या शोध घेणा‍र्‍या वेब प्रणालीला काय म्हणतात ?

A. वेब इंजिन
B. सर्च इंजिन
C. मॅचिंग प्रणाली
D. वरील सर्व पर्याय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सर्च इंजिन

4. ओ एस आय मॉडेल मधले कुठले लेयर सोर्स संगणकाकडल्या फाईलचे पॅकेटस् मध्ये रुपांतर करते आणि रिसीव्हर संगणकाकडे त्यांची पुन्हा जोडणी करते ?

A. अ‌‌‌प्लीकेशन लेयर
B. सेशन लेयर
C. नेटवर्क लेयर
D. डेटा लींक लेयर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. नेटवर्क लेयर

5. भारतीय चलनातून 25 पैशांचे नाणे केंव्हा बंद करण्यात आले ?

A. 1 जुलै 2011
B. 1 मे 2010
C. 1 ऑगस्ट 2011
D. 1 जानेवारी 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A.1 जुलै 2011

6. यु.एन.सी.ई.डी. ( UNCED ) 1992 चे फलीत 'अजेण्डा - 2011' हे कशासाठी संबंधित आहे ?

A. निरंतर विकास
B. आर्थिक विकास
C. राजकारण विकास
D. औद्योगिक विकास

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. निरंतर विकास

7. 'आयपॉड' 'आयफोन' या कॉम्प्युटर क्षेत्रात नाव कमवणार्‍या कोणत्या कर्मयोग्याचे 2011 मध्ये निधन झाले ?

A. बिल गेटस्
B. स्टीव्ह जॉब्ज
C. डॅनियन शिझमन्
D. ज्युलिएस हाफमन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. स्टीव्ह जॉब्ज

8. राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थं विकास संघ (एन.एस.टी.एफ.डी.सी.) कधी स्थापन झाला ?

A. 2005
B. 2001
C. 1984
D. 1965

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 2001

9. 2011 मध्ये भारतीय सेना दलात जवान म्हणून भरती झालेली पहिली भरतीय महिला कोण आहे ?

A. शांती टिग्गा
B. रानी मुंडा
C. मीरिअम हेम्ब्रम
D. मीना मुरमु

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. शांती टिग्गा

10. आक्टोबर 1998 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख कोण आहेत ?

A. पंतप्रधान
B. केन्द्रीय संरक्षणमंत्री
C. केन्द्रीय गृहमंत्री
D. केन्द्रीय दक्षता आयुक्त

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. पंतप्रधान

सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -247”

Sunday, May 6, 2012

प्रश्नमंजुषा -246

1. 2012 चे चौथे विश्व मराठी साहीत्य संमेलन कोठे नियोजीत आहे ?

A. दुबई ( यूएई )
B. टोरँटो ( कॅनडा )
C. न्यूजर्सी ( अमेरीका)
D. सिंगापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. टोरँटो ( कॅनडा )

2. ' बोल अनुभवाचे ' हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहीले ?

A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. विश्वास पाटील
D. लालकृष्ण अडवाणी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मोहन धारीया

3. शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय ____________ येथे आहे.

A. कोल्हापूर
B. सातारा
C. सोलापूर
D. अमरावती

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कोल्हापूर

4. भारतात व्याघ्रगणना दर किती वर्षांनी होते ?

A. तीन
B. चार
C. पाच
D. दहा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. चार

5. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती ?

A. 22.50 %
B. 35.25 %
C. 45.23 %
D. 51.27 %

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 45.23 %

6. केंद्र सरकारने 2011 च्या डिसेंबरमध्ये कोणत्या पूर्वेकडील राज्यांसाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला ?

A. त्रिपुरा , मणीपूर , मेघालय
B. मेघालय , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश
C. नागालँड , मणीपूर , त्रिपुरा
D. मणीपूर , आसाम , त्रिपुरा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. त्रिपुरा , मणीपूर , मेघालय

7. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांना महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाने डी. लीट पदवी देऊन सन्मानीत केले ?

A. पुणे विद्यापीठ
B. मुंबई विद्यापीठ
C. अमरावती विद्यापीठ
D. नांदेड विद्यापीठ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. नांदेड विद्यापीठ

8. देशातील सर्वाधीक पॅनकार्ड धारकांची संख्या कोणत्या राज्यात आहे ?

A. गुजरात
B. पंजाब
C. उत्तरप्रदेश
D. महाराष्ट्र

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. महाराष्ट्र

9. महाराष्ट्र शासनाने कोणते वर्ष ' माहीती तंत्रज्ञान वर्ष ' म्हणून साजरे केले ?

A. 2008
B. 2009
C. 2010
D. 2011

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 2008

10. ' महिला आरोग्य दिन ' कोणाच्या स्मरणार्थ पाळला जातो ?

A. सावित्रीबाई फुले
B. डॉ. आनंदीबाई जोशी
C. अनुताई वाघ
D. रमाबाई रानडे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. डॉ. आनंदीबाई जोशी

सविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -246”

Saturday, May 5, 2012

प्रश्नमंजुषा -245


आजपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईपर्यंत हा ब्लॉग दररोज नियमितपणे अपडेट केला जाईल. पूर्वपरीक्षेच्या तयारीतील "एक्स्ट्रा एज " साठी आपण ह्या ब्लॉगला दररोज नियमितपणे भेट द्या.
1. 2011 - 12 हे वर्ष भारतात कोणते वर्ष म्हणून साजरे झाले ?

A. रशिया वर्ष
B. जर्मन वर्ष
C. द. कोरीया वर्ष
D. ब्रिटन वर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. जर्मन वर्ष


2. भारतातील आयकराचा विचार करता , 1 एप्रिल 2012 रोजी 60 ते 80 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरीकांसाठी किती रक्कमेपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे ?

A. 1.5 लाख रु.
B. 2 लाख रु.
C. 2.5 लाख रु.
D. 5 लाख रु.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2.5 लाख रु.
3. महाराष्ट्रात ' पोलीस दिन ' कधी साजरा करतात ?

A. 31 जानेवारी
B. 5 मे
C. 21 आक्टोबर
D. 21 डिसेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 21 आक्टोबर
4. भारताने कोणत्या दिवशी क्रिकेटचा विश्वचषक ‌दुसर्‍यांदा पटकाविला ?

A. 25 जून 1983
B. 25 जून 1984
C. 2 एप्रिल 2011
D. 2 एप्रिल 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2 एप्रिल 2011
5. महाराष्ट्र शासनाने ' मातृत्व अनुदान योजना ' कोणत्या उद्देशाने सुरु केली आहे ?

A. स्त्री भ्रृण हत्या रोखणे
B. स्त्रियांमध्ये जनजागृती वाढविणे
C. आदिवासी गर्भवती मातांना अनुदान देणे
D. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. आदिवासी गर्भवती मातांना अनुदान देणे

6. सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे ?

A. 8 वी
B. 12 वी
C. 10 वी
D. 14 वी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 10 वी

7. मराठीमधील पहिली इलेक्ट्रॉनिक बहुमाध्यम कादंबरी ' कुहू ' ची निर्माती ___________ आहे .

A. कविता महाजन
B. वीणा गवाणकर
C. शीतल महाजन
D. उषा तांबे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कविता महाजन

8. ' आय एम ई आय ' नंबर ही संज्ञा कोणत्या साधनाशी संबंधित आहे ?

A. टीव्ही
B. मोबाईलसंच
C. संगणक
D. लॅपटॉप

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मोबाईलसंच

9. 2012 चा रेल्वे अर्थसंकल्प कोणी मांडला ?

A. प्रणव मुखर्जी
B. ममता बॅनर्जी
C. दिनेश त्रिवेदी
D. मुकूल रॉय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. दिनेश त्रिवेदी

10. ' कृष्णाकाठ ' हे आत्मचरीत्र कोणत्या राजकीय नेत्याने लिहीले आहे ?

A. वसंतराव नाईक
B. शंकरराव चव्हाण
C. यशवंतराव चव्हाण
D. पृथ्वीराज चव्हाण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. यशवंतराव चव्हाणसविस्तर वाचा...... “प्रश्नमंजुषा -245”