Saturday, October 22, 2011

सूचना

अलीकडेच जाहीर झालेल्या काही निकालांच्या आणि आयोगाने स्वत:च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आगामी परीक्षांच्या वेळापत्रकाच्या  पार्श्वभूमीवर विविध परीक्षांच्या तयारीसाठी काही विशेष सदर आगामी काही दिवसातच सुरु करीत आहोत. आपल्या नियमितपणे मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद .
सर्वांना दिपवाळीच्या सणासाठी मन:पूर्वक शुभेच्छा .........
सविस्तर वाचा...... “सूचना”