Thursday, August 4, 2011

PSI Prelim Key 2011 -9


1. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थे संदर्भात पहिली स्थापन झालेली समिती ही होती?

A. ल.ना.बोंगीरवार
B. बाबुराव काळे
C. वसंतराव नाईक
D. प्राचार्य पी.बी.पाटील

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. वसंतराव नाईक

2. खालीलपैकी कोणी भारतात आश्रय मागितला होता?

A. व्ही. एस. नायपॉल
B. सलमान रश्दी
C. तस्लीमा नसरीन
D. डोरिस लेसिंग

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. तस्लीमा नसरीन

3. 2008 चे 'सर्वोत्तम ई-गव्हर्नन्स ' पारितोषिक कोणाला मिळाले?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. दिल्ली
D. कर्नाटक

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महाराष्ट्र
The district of Jalgaon in Maharashtra won the award of excellence in the District category while Education Department, Madhya Pradesh and Finance Department, Gujarat received the award of excellence in the Department category.

4. सन 1936 मध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून महर्षी कर्वेंनी ___________ ही संस्था सुरू केली.

A. महिला विदयालय
B. अनाथ बालिकाश्रम
C. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
D. समता मंच

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ

5. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधासाठी लंडन विद्यापीठाने 1923 मध्ये डॉ. आंबेडकरांना डी.एस.सी.(degree of Doctor of Science) ने सन्मानित केले ?

A. रुपयाची समस्या (The problem of Rupee)
B. पैशाची समस्या (The problem of Money)
C. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थव्यवस्था
D. द इव्होल्युशन ऍट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. रुपयाची समस्या (The problem of Rupee)

6. दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन कुठे झाले?

A. हॉंगकॉंग
B. सनफ्रान्सिस्को
C. दुबई
D. न्यूयॉर्क

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. दुबई

7. 2008 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने _____________ म्हणून साजरे केले.

A. माहीती तंत्रज्ञान वर्ष
B. खेळ वर्ष
C. साक्षरता वर्ष
D. महिला विकास वर्ष

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. माहीती तंत्रज्ञान वर्ष

8. G-8 देशांची शिखर परिषद कुठे भरली होती?

A. लंडन
B. रोम
C. पॅरीस
D. होक्काइदो

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. होक्काइदो

9. वहाबी चळवळीचा उद्देश काय होता?

A. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा प्रसार
B. जगातील सर्व मुस्लिमांना एकत्र आणणे.
C. हिंदूंना विरोध
D. मुस्लीमांचे राज्य स्थापन करणे

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. मुस्लीमांचे राज्य स्थापन करणे

10. 'राज्यपाल ' पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे ?

A. 30
B. 25
C. 35
D. 40

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 35

प्रश्नमंजुषा -85
1. भीमा आणि तुंगभद्रा ह्या ___________ नदीच्या उपनद्या आहेत.

A. कृष्णा
B. पेरियार
C. कावेरी
D. गोदावरी

Click for answer 
A. कृष्णा

2. भारतीय पठारावरील _________ही सर्वात लांब नदी आहे.

A. कावेरी
B. गोदावरी
C. नर्मदा
D. कृष्णा

Click for answer 
B. गोदावरी


3. भारतातील ____________ हे पहिले वृत्तपत्र होते.

A. बेंगाल गॅझेट
B. दर्पण
C. काळ
D. संवाद कौमुदी

Click for answer 
A. बेंगाल गॅझेट

4. पश्चिम घाट आणि पूर्व घाट ______________ येथे एकत्र आलेले आहेत.

A. निलगिरी
B. सह्याद्री
C. माउंट अबू
D. यापैकी नाही

Click for answer 
A. निलगिरी

5. 'पेंच' आणि 'बावनथडी ' प्रकल्प महाराष्ट्र _________ ह्या राज्याबरोबर संयुक्तपणे राबवीत आहे.

A. आंध्रप्रदेश
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer 
A. आंध्रप्रदेश

6. 'भारतीय प्रमाणक संस्था ' __________ शहरात आहे.

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. चेन्नई
D. बेंगळुरू

Click for answer 
B. नवी दिल्ली

7. धुवाँधार धबधबा _________ या नदीवर आहे.

A. चंबळ
B. नर्मदा
C. शोण
D. लुनी

Click for answer 
B. नर्मदा

8. _____________ या नदीच्या काठावर मुंबई शहर वसले आहे.

A. दमणगंगा
B. मिठी
C. सावित्री
D. उल्हास

Click for answer 
B. मिठी

9. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट __________नदीच्या पात्रात आहे.

A. गोदावरी
B. गंगा
C. ब्रम्हपुत्रा
D. नर्मदा

Click for answer 
C. ब्रम्हपुत्रा

10. ' शोध ' हे गरम पाण्याचे झरे ________ जिल्ह्यात आहेत.

A. रायगड
B. ठाणे
C. जळगाव
D. गोंदिया

Click for answer 
A. रायगड

प्रश्नमंजुषा -84
1. एकही तालुका नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा __________ हा आहे.

A. मुंबई उपनगर
B. मुंबई शहर
C. ठाणे
D. पुणे

Click for answer 
B. मुंबई शहर

2. मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचे मुख्यालय _________ येथे आहे.

A. कुर्ला
B. वांद्रे
C. परळ
D. दादर

Click for answer 
B. वांद्रे


3.महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________  विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात  आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे 
C.  नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद

Click for answer 
D. औरंगाबाद , औरंगाबाद

4. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते?

A. राष्ट्रपती
B. विधानसभा
C. राज्यपाल
D. राज्यातील जनता

Click for answer 
C. राज्यपाल

5. भारतीय राज्यघटनेचे __________ भारतीय नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार बहाल करते.

A. कलम 134
B. कलम 368
C. कलम 124
D. कलम 32

Click for answer 
D. कलम 32

6. भारतीय राज्यघटनेने ____________ ला राष्ट्रध्वज संमत केला.

A. 15 ऑगस्ट 1947
B. 22 जुलै 1947
C. 25 जानेवारी 1950
D. 26 नोव्हेंबर 1949

Click for answer 
B. 22 जुलै 1947

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ________ इतकी निश्चित केली आहे.

A. 545
B. 551
C. 238
D. 250

Click for answer 
B. 551

8. धन विधेयक मांडल्यास राज्यसभेला _________च्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते.

A. 14 दिवसां
B. 1 महिन्या
C. 6 महिन्या
D. 1 वर्षा

Click for answer 
A. 14 दिवसां

9. गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे जन्मस्थळ ________________ हे होय.

A. टेंभू
B. शेरवली
C. कागल
D. महू

Click for answer 
A. टेंभू

10.  नाग हे क्षेपणास्त्र _________ विरोधी आहे.

A. विमान
B. रणगाडा
C. जहाज
D. शत्रू-क्षेपणास्त्र

Click for answer 
B. रणगाडा

Wednesday, August 3, 2011

प्रश्नमंजुषा -83

Question Bank-1 Current -India Personalities

1. __________________ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

A. काच
B. संगमरवर
C. कागद
D. काळी शाई

Click for answer 
B. संगमरवर

2. तुरटी ___________________ वापरतात.

A. विद्युत विलेपनासाठी
B. शिल्प बनविण्यासाठी
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
D. काच व रंग बनविण्यासाठी

Click for answer 
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी

3. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा ____________ ची वाढ होय.

A. सूक्ष्मजीव
B. कीटक
C. विषाणू
D. कृमी

Click for answer 
A. सूक्ष्मजीव


4. खाण्याच्या सो‍‌ड्यामुळे __________ गटातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.

A. अ  गटातील
B. ब गटातील
C. क गटातील
D. ड गटातील

Click for answer 
B. ब गटातील

5.  लोहचुंबकाच्या  मध्यभागी ______________.

A. उत्तर ध्रुव  असतो.
B. दक्षिण  ध्रुव  असतो.
C. उत्तर ध्रुव आणि  दक्षिण  ध्रुव असतो.
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

Click for answer 
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

6. खालीलपैकी  कोणता पदार्थ अचुंबकीय आहे ?

A. पितळ
B. कोबाल्ट
C. निकेल
D. लोखंड

Click for answer 
A. पितळ

7. 10 gm बर्फ वितळण्याकरिता किती उष्णता द्यावी लागेल ?

A. 540 cal
B. 80 cal
C. 100 cal
D. 800 cal

Click for answer 
D. 800 cal
बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा = 80 cal/g
Q=m*L = 10*80 = 800 cal

8. एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.

A. स्कूटर
B. मोटरकार
C. दोघांची गतीज ऊर्जा सारखीच राहील .
D. संवेगाच्या दिशेवर अवलंबून असेल .

Click for answer 
B. मोटरकार

9.  मानवी शरीरात _______सुमारे खनिजे असतात.
A. 6
B. 12
C. 24
D. 32

Click for answer 
C. 24

10. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे _________ आहे.

A. 310 m/s
B. 340 m/s
C. 3100 m/s
D. 3400 m/s

Click for answer 
B. 340 m/s

प्रश्नमंजुषा -82

Question Bank-1 Current -India Personalities 


1. ' फेकरी ' हा औष्णिक विद्युतप्रकल्प ______________जिल्ह्यात आहे.

A. चंद्रपूर
B. धुळे
C. नाशिक
D. जळगाव

Click for answer 
D. जळगाव


2.  महाराष्ट्रात वनांचे सर्वात कमी क्षेत्र ____________ ह्या जिल्ह्यात आहे.

A.  गडचिरोली
B.  ठाणे
C. उस्मानाबाद
D.  सोलापूर

Click for answer 
C. उस्मानाबाद

3. नरसोबाची वाडी येथे ___________ह्या नद्यांचा संगम होतो.

A. कृष्णा आणि वेण्णा
B. कृष्णा आणि पंचगंगा
C. कृष्णा आणि कोयना
D. कृष्णा आणि भीमा

Click for answer 
B. कृष्णा आणि पंचगंगा

4. भीमा नदीस पंढरपूर येथे __________ या नावाने ओळखतात.

A. चंद्रभागा
B. मांजरा
C. स्वेदगंगा
D. भागीरथी

Click for answer 
A. चंद्रभागा

5.___________ हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

A. नंदूरबार
B. गडचिरोली
C. वाशीम
D. सिंधुदुर्ग

Click for answer 
D. सिंधुदुर्ग

6. संदेशवहनासाठी वातावरणातील _________या स्तराचा उपयोग होतो.

A. तपांबर ( Troposphere)
B. स्थीतांबर ( Stratosphere)
C. मध्यांबर ( Mesosphere)
D. आयनांबर (Ionosphere)

Click for answer 
D. आयनांबर (Ionosphere)

7. भारतातील सर्वात मोठे तारघर _________ येथे आहे.

A. मुंबई
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता

Click for answer 
C. चेन्नई

8. __________________ ची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते.

A. सूर्योदय
B. सूर्यास्त
C. मध्यान्ह
D. वरील सर्व

Click for answer 
C. मध्यान्ह

9. 'ओनम ' हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?

A. केरळ
B. आसाम
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र

Click for answer 
A. केरळ

10. 'कुचीपुडी नृत्य ' कोणत्या घटक राज्याचे आहे ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. ओरिसा
D. मणिपूर

Click for answer 
A. आंध्रप्रदेश

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत