भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-7


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी भरवण्यात आले होते ?

A. 9 ऑक्टोबर 1945
B. 9 डिसेंबर 1946
C. 9 जानेवारी 1947
D. 19 जानेवारी 1950


Click for answer

B. 9 डिसेंबर 1946

2. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या परिस्थितीशिवाय निलंबित करता येऊ शकत नाहीत ?

A. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा शिवाय
B. शांततेच्या काळात राष्ट्रपतींच्या वटहुकूमाशिवाय
C. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींच्या हुकूमाशिवाय
D. कोणत्याही परिस्थितीत करता येत नाहीत


Click for answer

C. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींच्या हुकूमाशिवाय

3. भारतात सध्या कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?

A. अध्यक्षीय आणि एकात्म
B. संसदीय आणि एकात्म
C. संसदीय आणि संघराज्य
D. अध्यक्षीय आणि संघराज्य


Click for answer

B. संसदीय आणि एकात्म

4. राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या घटक राज्याशी संबंधित आहे ?

A. सिक्कीम
B. मेघालय
C. जम्मू आणि काश्मीर
D. गोवा


Click for answer

C. जम्मू आणि काश्मीर

5. संपत्तीच्या मालमत्तेच्या / अधिकाराचे सध्याचे स्वरूप कसे आहे ?

A. कायदेशीर अधिकार
B. मानवी अधिकार
C. मूलभूत अधिकार
D. नैसर्गिक अधिकार


Click for answer

कायदेशीर अधिकार

6. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या मुलभुत कर्तव्यांमध्ये समाविष्ट नाही ?

A. तिरंग्याचा मान राखणे
B. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे
C. सैन्यदलात सेवा करणे
D. आपल्या संस्कृतीचे जतन करणे


Click for answer

C. सैन्यदलात सेवा करणे

7. मुंबई उच्च न्यायालयाचे खालील पैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही ?

A. नागपूर
B. पणजी
C. पुणे
D. औरंगाबाद


Click for answer

C. पुणे

8. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे राज्यांमध्ये राष्‍ट्रपती शासन लागू करता येते ?

A. अनुच्छेद 256
B. अनुच्छेद 286
C. अनुच्छेद 356
D. अनुच्छेद 360


Click for answer

C. अनुच्छेद 356

9. स्वातंत्र्याच्या हक्कांचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आला आहे ?

A. कलम 14 ते 18
B. कलम 19 ते 22
C. कलम 25 ते 28
D. कलम 23 ते 30


Click for answer

A. कलम 14 ते 18

10. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करते ?

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. मुख्यमंत्री


Click for answer

B. राज्यपाल