भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-6


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते ?

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. राज्याचे राज्यपाल
D. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश


Click for answer

C. राज्याचे राज्यपाल

2. कोणत्या वर्षी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले ?

A. 1947
B. 1950
C. 1955
D. 1960


Click for answer

D. 1960

3. भारताच्या उपराष्ट्रपती ची निवड कोणाकडून केली जाते ?

A. लोकसभेचे सदस्य
B. राज्यसभा सदस्य
C. संसद सदस्य व घटकराज्य कायदेमंडळाचे सदस्य
D. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे फक्त निर्वाचित सदस्य


Click for answer

D. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे फक्त निर्वाचित सदस्य

4. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ?

A. कोल्हापूर
B. औरंगाबाद
C. मुंबई
D. नागपूर


Click for answer

C. मुंबई

5. भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थे सुरुवात प्रथम कोणत्या वर्षी झाली ?

A. 1947
B. 1951
C. 1959
D. 1962


Click for answer

C. 1959

6. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्तीने अठरा वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला ?

A. 58 व्या
B. 60 व्या
C. 61 व्या
D. 66 व्या


Click for answer

C. 61 व्या

7. भारतीय संविधानात पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली ?

A. 1947
B. 1950
C. 1959
D. 1962


Click for answer

B. 1950

8. पुढीलपैकी कोणत्या शासन पद्धतीत शिक्षणातून मुलांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वाची निर्मिती शक्य होते ?

A. हुकुमशाही
B. समाजवादी
C. लोकशाही
D. सरंजामशाही


Click for answer

C. लोकशाही

9. राज्यघटनेनुसार शिक्षण हा कोणत्या यादीत समाविष्ट असलेला विषय आहे ?

A. संघ सूची
B. राज्य सूची
C. सामायिक सूची
D. कोणत्याही सूचीत नाही


Click for answer

C. सामायिक सूची

10. वेश्याव्यवसायाला कोणत्या घटनात्मक हक्काने बंदी घातली आहे ?

A. समतेचा हक्क
B. मालमत्तेचा हक्क
C. धार्मिक हक्क
D. पिळवणुकीविरुध्द हक्क


Click for answer

D. पिळवणुकीविरुध्द हक्क