चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 5 जानेवारी 2016


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. या वर्षीची मिस युनिव्हर्स ठरलेली पिया अलोन्झो वर्जकैक ही ________होती . study

A. मिस फिलीपाइन्स
B. मिस मेक्सिको
C. मिस श्रीलंका
D. मिस केनिया


Click for answer
A. मिस फिलीपाइन्स
2. समलैंगीक व्यक्तींविषयी असलेल्या भारतीय दंड संहितेतील धारा - 377 मधील संशोधन विषयक खालीलपैकी कोणी सादर केलेले विधेयक लोकसभेने नुकतेच खारीज केले (नाकारले)?

A. शशी थरूर
B. मल्लीकार्जुन खर्गे
C. वरूण गांधी
D. पुष्कर जोहरी


Click for answer
A. शशी थरूर
3. अलीकडेच खंडणी रॅकेट प्रकरणात पदाचा राजीनामा दिलेले वाय. भास्करराव हे कोणत्या राज्याचे लोकायुक्त होते ?

A. दिल्ली
B. कर्नाटक
C. उत्तरप्रदेश
D. आंध्रप्रदेश


Click for answer
B. कर्नाटक
4 . जपानच्या कोणत्या कंपनीने साबणाच्या पाण्याने धुता येणारा मोबाईल तयार केल्याने चर्चेत होती ?

A. नोकीया
B. क्योसेरा
C. लिनोओ
D. सॅनसुई


Click for answer
B. क्योसेरा
5 . अरूणाचल प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत ?

A. ज्योती प्रसाद राजखोवा
B. राम नाईक
C. तरूण गोगाई
D. रामनाथ कोविंद


Click for answer
A. ज्योती प्रसाद राजखोवा
6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रमुख क्रिस्टीन लॅगार्ड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारा संदर्भातील दावा कोणत्या देशात सुरु आहे ?

A. ग्रीस
B. फ्रान्स
C. स्वित्झर्लंड
D. इटली


Click for answer
B. फ्रान्स

फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना त्यांनी 2008 मध्ये आपल्या पदाचा गैरवापर करत एका व्यक्तीस 2880 कोटी रुपयांचा फायदा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे .