चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 7 जानेवारी 2016


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. बहुप्रतीक्षित ' बाल गुन्हेगार न्यायिक काळजी व संरक्षण विधेयक 2015 ' या विधेयकास राज्यसभेने नुकतीच मान्यता दिली . या विधेयकातील तरतूदींनुसार बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून किती वर्षांवर नेण्यात येणार आहे ?

A. 16 वर्षे
B. 21 वर्षे
C. 14 वर्षे
D. 17 वर्षे


Click for answer

A. 16 वर्षे
2. ' प्रिमीअर बॅडमिंटन लीग ' चा ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. अमिताभ बच्चन
B. अक्षयकुमार
C. सलमान खान
D. अमीर खान


Click for answer

B. अक्षयकुमार
3. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच ' विकलांग ' या शब्दाच्या जागी कोणत्या शब्दाचा उपयोग करावा अशी आशा व्यक्त केली आहे ?

A. अतिक्षमता असलेली व्यक्ती
B. विशेष व्यक्ती
C. मदतीची गरज असलेली व्यक्ती
D. दिव्यांग


Click for answer

D. दिव्यांग
4 . संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव विकास निर्देशांकानुसार महिला सक्षमीकरणात भारत कितव्या स्थानी आहे ?

A. 13 व्या
B. 91 व्या
C. 135 व्या
D. 145 व्या


Click for answer

C. 135 व्या
संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकास अहवाल 2014 मध्ये हे नमूद करण्यात आले आहे .
5 . खालीलपैकी कोणते राज्य ' जटायू पार्क ( उदयान ) ' तयार करत आहे ? jatayu-park

A. केरळ
B. उत्तरप्रदेश
C. बिहार
D. महाराष्ट्र


Click for answer

A. केरळ
6. वेल्थ एक्स एण्ड बिझीनेस इन्साइडर द्वारा जारी केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणते उद्योगपती हे भारतातील सर्वाधिक दानी व्यक्ती आहेत ?

A. नारायण मूर्ती
B. रतन टाटा
C. अजीम प्रेमजी
D. वेणूगोपाल धूत


Click for answer

C. अजीम प्रेमजी