चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 9 जानेवारी 2016


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. रिलायन्स जिओ ने ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून कोणास नियुक्त केले आहे ? jio

A. शाहरूख खान
B. सलमान खान
C. अभिषेक बच्चन
D. रणबीर सिंह


Click for answer

A. शाहरूख खान
2. हरीयाणा सरकारने खालीलपैकी कोणास राज्याच्या पर्यटन विभागाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर पदी नियुक्त केले आहे ?

A. धर्मेंद्र व हेमामालीनी
B. सनी देओल
C. सुशीलकुमार
D. कपील शर्मा


Click for answer

A. धर्मेंद्र व हेमामालीनी
3. खालीलपैकी कोण पश्चिम बंगालचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे ?

A. शाहरूख खान
B. सलमान खान
C. अजय देवगण
D. अमीर खान


Click for answer

A. शाहरूख खान
4 . टी - 20 मध्ये 600 षटकार लगावण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी नोंदवला आहे ?

A. ए बी डी विलीयर्स
B. ख्रिस गेल
C. किरोन पोलार्ड
D. ब्रॅडंन मॅक्युलम


Click for answer

B. ख्रिस गेल
5 . खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राला चेन्नईतील पावसामुळे 137 वर्षात प्रथमच अंक प्रसिद्ध करता आला नाही ?

A. इंडीयन एक्सप्रेस
B. द हिंदू
C. चेन्नई टाइम्स
D. दिनकरन


Click for answer

B. द हिंदू
6. खालीलपैकी कोणाची अफगाणीस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. झहीर खान
B. मनोज प्रभाकर
C. अनिल कुंबळे
D. जवागल श्रीनाथ


Click for answer

B. मनोज प्रभाकर