महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्ती ( 1 जानेवारी 2016 ची स्थिती )1 . नीती आयोग ( National Institute for Transforming India ) चे अध्यक्ष : नरेंद्र मोदी imp-people
2. नीती आयोग ( National Institute for Transforming India ) चे उपाध्यक्ष : अरविंद पनगढिया
3. लोकसभा अध्यक्ष : सुमित्रा महाजन
4 . लोकसभा महासचिव : अनुप मिश्रा
5 . राज्यसभा सभापती : मोहम्मद हमीद अन्सारी
6. राज्यसभा उपसभापती : पी . जे . कुरीयन
7 . राज्यसभा महासचिव : समशेर के . शरीफ
8. राज्यसभा सभागृहाचे नेते ( Leader of the House ) : अरूण जेटली
9. राज्यसभा सभागृहाचे विरोधी पक्षनेते ( Leader of Opposition ) : गुलाम नबी आझाद
10 . भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ( CEC ) : सैयद नसीम झैदी
11. भारताचे निवडणूक आयुक्त : अचल कुमार ज्योती आणि ओम प्रकाश रावत