चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 14 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरीत्राचे नाव काय आहे ?

A. कऱ्हेचे पाणी
B. लाइफ ऑन माय टर्मस - फ्रॉम द ग्रासरूट ऍण्ड कॉरीडॉर्स ऑफ पॉवर
C. राष्ट्रवादी - राजकारण ते समाजकारण
D. मनोगत


Click for answer 

B. लाइफ ऑन माय टर्मस - फ्रॉम द ग्रासरूट ऍण्ड कॉरीडॉर्स ऑफ पॉवर
2. मुंबईचे विदयमान पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची कोणत्या देशातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. स्पेन
B. कतार
C. युक्रेन
D. सौदी अरेबिया


Click for answer 

D. सौदी अरेबिया
3. राष्ट्रीय हरीत लवादाने खालीलपैकी कोणत्या शहरात यापुढे डिझेल कारची नोंदणी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. कोलकता
D. चेन्नई


Click for answer 

A. दिल्ली
4 . आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन ( International Anti Corruption Day ) कधी साजरा केला गेला ?

A. 9 डिसेंबर
B. 1 डिसेंबर
C. 27 नोव्हेंबर
D. 21 नोव्हेंबर


Click for answer 

A. 9 डिसेंबर
5 . आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन ( International Human Rights Day ) कधी साजरा झाला ?

A. 1 डिसेंबर
B. 5 डिसेंबर
C. 10 डिसेंबर
D. 12 डिसेंबर


Click for answer 

C. 10 डिसेंबर
6. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे नुकतेच निधन झाले . त्यांनी खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती ?

A. लोकसंग्राम पक्ष
B. स्वतंत्र भारत पक्ष
C. शेतकरी कामगार पक्ष
D. बळीराजा पक्ष


Click for answer 

B. स्वतंत्र भारत पक्ष