चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 3 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . प्रतिष्ठेचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी कोणास जाहीर झाला आहे ?

A. प्रशांत दामले
B. अशोक पत्की
C. संजय जाधव
D. नंदू माधव


Click for answer

A. प्रशांत दामले
2. आसामचे विवादीत राज्यपाल कोण आहेत ?

A. पी. बी. आचार्य
B. जे. बी. पटनाईक
C. ई. एस. एल. नरसिंहन
D. डॉ. डी. वाय. पाटील


Click for answer

A. पी. बी. आचार्य
3. केंद्र सरकारची ' उदय ' ( UDAY ) ही योजना कशाशी संबंधित आहे ?

A. विद्युत वितरण
B. कौशल्य विकास
C. महिला सक्षमीकरण
D. अल्पसंख्याक कल्याण


Click for answer

A. विद्युत वितरण
4 . कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पोस्ट - डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती सुरू केली आहे ?

A. अवकाश तंत्रज्ञान मंत्रालय
B. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
C. पर्यावरण तंत्रज्ञान मंत्रालय
D. अल्पसंख्याक विकास मंत्रालय


Click for answer

C. पर्यावरण तंत्रज्ञान मंत्रालय
5 . स्नॅपडील या ई - कॉमर्स कंपनीचे ब्रॅण्ड अम्बेसिडर कोणता अभिनेता आहे ? snapdeal

A. सलमान खान
B. आमीर खान
C. शाहरूख खान
D. अक्षय कुमार


Click for answer

B. आमीर खान
6. केंद्र सरकारने नुकतेच 31 मार्च 2016 पर्यंत लागू असलेला गव्हावरील मूळ सीमाशुल्क कर 10 टक्क्यावरून किती करण्यात आला आहे ?

A. शून्य टक्के
B. पाच टक्के
C. 25 टक्के
D. 40 टक्के


Click for answer

C. 25 टक्के