चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 5 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. जागतिक हवामान बदल परिषद 30 नोव्हेंबर 2015 ते 11 डिसेंबर 2015 या कालावधीत खालीलपैकी कोठे संपन्न होत आहे ?

A. क्योटो
B. पॅरीस
C. न्यूयॉर्क
D. हिरोशिमा


Click for answer

B. पॅरीस
2. बँकांच्या कृपाशिर्वादाने होणारी करचुकवेगिरी उघड करणाऱ्या कोणाला स्वित्झर्लंड मधील न्यायालयाने पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे ?

A. एडवर्ड स्नोडेन
B. ज्युलियन असांडो
C. हार्वे फाल्सियानी
D. यापैकी नाही


Click for answer

C. हार्वे फाल्सियानी

फाल्सियानी एचएसबीसी बँकेत आयटीतज्ञ म्हणून कार्यरत होता . हे प्रकरण 'सिक्सलीक्स' म्हणून प्रसिद्ध आहे .
3. नुकतेच कोणत्या राज्याने 1 एप्रिल 2016 पासून दारूबंदी करण्याची घोषणा केली आहे ?

A. महाराष्ट्र
B. बिहार
C. मध्यप्रदेश
D. गुजरात


Click for answer

B. बिहार
4 . वाय. एस. राव ( येलप्रगडा सुदर्शन राव ) ह्यांनी अलीकडे कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ते चर्चेत होते ?

A. NCERT
B. UGC
C. प्राच्यविद्या संशोधन मंडळ
D. अखिल भारतीय इतिहास संशोधक परिषद


Click for answer

D. अखिल भारतीय इतिहास संशोधक परिषद
5 . अग्नि-I या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच कधी घेण्यात आली ?

A. 2 नोव्हेंबर 2015
B. 12 नोव्हेंबर 2015
C. 18 नोव्हेंबर 2015
D. 27 नोव्हेंबर 2015


Click for answer

D. 27 नोव्हेंबर 2015

ओदिशाच्या किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी क्षेत्रात म्हणजे अब्दुल कलाम बेटांवर ( पूर्वीचे व्हीलर्स आयलंड ) घेण्यात आली .
6. जागतिक मृदा दिन कधी साजरा केला गेला ? world-soil-day

A. 3 डिसेंबर
B. 4 डिसेंबर
C. 5 डिसेंबर
D. 1 डिसेंबर


Click for answer

C. 5 डिसेंबर