चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . महान भौतिकी अल्बर्ट आइनस्टाइनच्या कोणत्या शोधास / सिद्धांतास 25 नोव्हेंबर 2015 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली ? einstein

A. फोटोइलेक्ट्रिक परिणाम
B. सापेक्षतावादाचा सिद्धांत
C. बोस - आईनस्टाईन सांख्यीकी सिद्धांत
D. आईनस्टाईन - कार्टन सिध्दांत


Click for answer

B. सापेक्षतावादाचा सिध्दांत
2. घनकचरा व्यवस्थापन लक्षात घेऊन स्वच्छतेबाबत देशातील किती शहरांना क्रमवारी देण्यासाठी केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाने सर्वेक्षण हाती घेतले आहे ?

A. 15 शहरे
B. 35 शहरे
C. 55 शहरे
D. 75 शहरे


Click for answer

D. 75 शहरे
3. नोव्हेंबर 2015 मध्ये जिमी मोरोलस यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ?

A. चिली
B. ग्वाटेमाला
C. सुदान
D. इंडोनेशिया


Click for answer

B. ग्वाटेमाला
4 . पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला आहे ?

A. इस्त्रो
B. नासा
C. जॅक्सा
D. युरोपियन स्पेस एजन्सी


Click for answer

B. नासा
5 . पहिले मराठी बालनाटय संमेलन 26 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले ?

A. मंगळवेढा
B. सोलापूर
C. सिंदखेडराजा
D. पालघर


Click for answer

B. सोलापूर
6. ' ज्ञानसेतू ' हे आंतरराष्ट्रीय प्रशंसा प्राप्त उत्पादन कोणत्या संस्थेची निर्मिती आहे ?

A. सी - डॅक
B. सी - डॉट
C. सी - मेट
D. एनसीएल


Click for answer

B. सी - डॉट