चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 4 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . भारत आणि कोणत्या देशात 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीविषयी करार प्रगतीपथावर आहे ? rafel

A. फ्रान्स
B. अमेरीका
C. जर्मनी
D. जपान


Click for answer

A. फ्रान्स
2. ज्ञानपीठ विजेते कवी दिवंगत के . व्ही . पुटप्पा यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दरोडा टाकून त्यांना मिळालेल्या पद्मभूषण व पद्मविभूषण सन्मानाची चोरी झाली. कवी पुटप्पा उर्फ कुवेम्पू हे कोणत्या भाषेतील ख्यातनाम साहीत्यीक होते ?

A. तेलगू
B. तामीळ
C. कन्नड
D. मल्याळम


Click for answer

C. कन्नड

त्यांना कन्नड भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1967 मध्ये मिळाला होता .
तसेच 1958 मध्ये पद्मभूषण व 1988 मध्ये पद्मविभूषण सन्मान मिळाला होता .
3. ' अमरावती ' हे कोणत्या राज्याचे राजधानीचे शहर म्हणून आकारात येत आहे ?

A. ओडिशा
B. तेलंगणा
C. आंध्रप्रदेश
D. छत्तीसगड


Click for answer

C. आंध्रप्रदेश
4 . भारताचे इटालीतील राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. अरूणकुमार सिंह
B. अनिल वाधवा
C. सुब्रमण्यम जयशंकर
D. टी. एन . कौल


Click for answer

B. अनिल वाधवा
5 . 22 जानेवारी 2016 हा दिवस कोणते राज्य ' कार फ्री ( मुक्त ) ' दिवस म्हणून साजरा करणार आहे ?

A. सिक्कीम
B. अरूणाचल प्रदेश
C. त्रिपुरा
D. दिल्ली


Click for answer

D. दिल्ली
6. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबईच्या वतीने देण्यात येणारा कला क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

A. पं . मकरंद हिंगणे
B. वाय . एस . राव
C . चित्रगंधा सातव
D. रमेश देव


Click for answer

A. पं . मकरंद हिंगणे