चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 29 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. खालीलपैकी कोणास यावर्षीचा साहीत्य अकादमीचा ' भाषा सन्मान ' जाहीर झाला आहे ? mpsc-state-service-2016

A. अरूण खोपकर
B. श्रीकांत बहुलकर
C. अरूण कोल्हटकर
D. राजन गवस


Click for answer

B. श्रीकांत बहुलकर
2. खालीलपैकी कोणास यावर्षीचा साहीत्य अकादमीचा मराठी भाषेतील साहीत्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे ?

A. अरुण कोल्हटकर
B. अरूण खोपकर
C. अरूण म्हात्रे
D. अरूण जोशी


Click for answer

B. अरूण खोपकर
3. कोणत्या राज्य सरकारने जलस्वावलंबन योजना सुरू केली ?

A. छत्तीसगड
B. राजस्थान
C. प . बंगाल
D. तेलंगणा


Click for answer

B. राजस्थान

राज्यातील सर्व जलस्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्याच्या हेतूने आणि पाण्याच्या समान वाटपासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे .
4 . केंद्र सरकारने सहामाही आर्थिक पाहणी अहवाल सादर करत , यावर्षीचा सकल वृद्धी दर ( GDP ) किती राहण्याचा सुधारीत अंदाज वर्तवला आहे ?

A. 6 - 6.5%
B. 6.5 - 7%
C. 7 - 7.5%
D. 7.5 - 8%


Click for answer

C. 7 - 7.5%
5. उदयोगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स एंटरटेनमेंट आणि विख्यात हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांची ड्रीमवर्क्स यांनी एकत्रितपणे कोणती नवी कंपनी स्थापित केली आहे ?

A. बिग सिनेमा
B. ड्रीम रिलायन्स पार्टनर्स
C. अंबलिन पार्टनर्स
D. युनायटेड वर्क


Click for answer

C. अंबलिन पार्टनर्स
6. ' मेक इन इंडीया ' आठवडा पुढीलवर्षी कधीपासून साजरा केला जाणार आहे ?

A. 9 जानेवारी 2016
B. 17 जानेवारी 2016
C. 13 फेब्रुवारी 2016
D. 3 मार्च 2016


Click for answer

C. 13 फेब्रुवारी 2016