चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 9 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणत्या राज्याने 1 एप्रिल 2016 पासून दारूविक्रीवर बंदी आणणारा कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू केला आहे ?

A. बिहार
B. कर्नाटक
C. गुजरात
D. महाराष्ट्र


Click for answer

A. बिहार
2. ' मिल्क मॅन ऑफ इंडीया ' म्हणून ओळखले जाणाऱ्या खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस 27 नोव्हेंबर हा ' राष्ट्रीय दूध दिन ' ( National Milk Day ) म्हणून साजरा केला गेला ? mpsc

A. डॉ . स्वामीनाथन
B. वर्गीस कुरीयन
C. डॉ . विक्रम साराभाई
D. जी . आर . माधवन


Click for answer

B. वर्गीस कुरीयन
3. यावर्षीच्या ' वन इंडीया ' पुरस्काराने खालीलपैकी कोणास गौरविण्यात आले ?

A. विक्रम जमातिया
B. सॅम पित्रोदा
C. भालचंद्र नेमाडे
D. जुएल ओाराम


Click for answer

A. विक्रम जमातिया

त्रिपुरा राज्यामध्ये फुटिरतावादी अतिरेक्यांच्या विरोधात सामान्य नागरीकांना संघटीत करून त्यांच्याशी यशस्वी मुकाबला केलेल्या बहादूर जमातिया यांना ' वन इंडीया ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
4 . ' सॅटॅनिक व्हर्सेस ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. चेतन भगत
B. सलमान रश्दी
C. अरुंधती रॉय
D. विक्रम सेठी


Click for answer

B. सलमान रश्दी

पी . चिदंबरम यांनी या पुस्तका संदर्भात केलेल्या भाष्यामुळे ते अलीकडे चर्चेत होते .
5 . ' सॅटनिक व्हर्सेस ' या पुस्तकावर भारतात कधी बंदी घालण्यात आली ?

A. ऑक्टोबर 1968
B. ऑक्टोबर 1978
C. ऑक्टोबर 1988
D. ऑक्टोबर 1998


Click for answer

C. ऑक्टोबर 1988
6. भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी 5479 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे कोणत्या देशाने नुकतेच जाहीर केले आहे ?

A. जपान
B. जर्मनी
C. फ्रान्स
D. सौदी अरेबिया


Click for answer

A. जपान