चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 15 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सम - विषम तारखेप्रमाणे वाहनांना रस्त्यावर धावण्यासाठी 1 जानेवारी 2016 पासून अनुमती देण्याचे ठरविले आहे ?

A. पंदुच्चेरी
B. गोवा
C. दिल्ली
D. सिक्कीम


Click for answer 

C. दिल्ली
2. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अलीकडेच निधन झाले . खालीलपैकी कोणते साप्ताहीक शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र होते ?

A. मार्मिक
B. स्वाभीमानी
C. बळीराजा
D. वारकरी


Click for answer 

D. वारकरी

श्री . जोशी त्याचे संपादक व प्रमुख लेखक होते .
3. कोणत्या राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चित केलेले निकषांची वैधता सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली आहे ?

A. हरीयाणा
B. पंजाब
C. महाराष्ट्र
D. गुजरात


Click for answer 

A. हरीयाणा
4 . कोणत्या राज्य सरकारने विधानसभेत आमदारांच्या वेतनात तब्बल 400 टक्क्यांची वाढ केल्याने , तो निर्णय चर्चेत होता ?

A. गोवा
B. दिल्ली
C. आसाम
D. केरळ


Click for answer 

B. दिल्ली
5 . चेन्नईतील पूरपरिस्थिती नंतर तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी केंद्राने किती रुपयांची मदत जारी केली ?

A. 500 कोटी रूपये
B. 1000 कोटी रुपये
C. 5000 कोटी रूपये
D. 10000 कोटी रूपये


Click for answer 

B. 1000 कोटी रुपये
6. इंदूरच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातील ' सोनू ' नावाच्या पक्षाघाताने खचलेल्या कोणत्या प्राण्याला इच्छामरणाचा अधिकार देत मृत्यू देण्यात आला ?

A. पांडा
B. सिंह
C. हिमालयन अस्वल
D. एकशिंगी गेंडा


Click for answer 

C. हिमालयन अस्वल