चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 28 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. इफ्फी 2015 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाच्या भारतीय चित्रकर्मी शताब्दी पुरस्काराने खालीलपैकी कोणास गौरवण्यात आले ?

A. अनिल कपूर
B. इलियाराजा
C. शेखर कपूर
D. श्याम बेनेगल


Click for answer

B. इलियाराजा
2. ' संविधान दिन ' भारतभर कधी साजरा केला गेला ?

A. 26 नोव्हेंबर
B. 22 नोव्हेंबर
C. 17 नोव्हेंबर
D. 12 नोव्हेंबर


Click for answer

A. 26 नोव्हेंबर
3. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले ?

A. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅण्ड
B. रॅडकिल स्टुडंट्स असोशिएशन
C. कम्युनिट पार्टी (माओइस्ट)
D. अल-बद्र


Click for answer

A. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅण्ड
4 . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये लंडनमध्ये डॉ . आंबेडकर यांच्या स्मारकाचे उदघाटन केले . याच दौऱ्यात त्यांनी लंडनमधील लॅम्बेथ येथे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले ?

A. मादाम कामा
B. वीर स्वातंत्र्यवीर सावरकर
C. महात्मा बसवेश्वर
D. श्यामजी कृष्ण वर्मा


Click for answer

C. महात्मा बसवेश्वर
5 . केंद्रीय मंत्रीमंडळाने नोव्हेंबर 2015 मध्ये आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली त्यानुसार जैव वैद्यकीय संशोधनासाठी कोणत्या शहरात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे राष्ट्रीय संसाधन सुविधा स्थापन केली जाणार आहे ?biotech

A. हैदराबाद
B. पुणे
C. लखनौ
D. हरीद्वार


Click for answer

A. हैदराबाद

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 338.58 कोटी रुपये असून हे संशोधन केंद्र 2018-19 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे .

मुलभूत आणि उपयोजित जैव वैद्यकीय संशोधनासाठी ही संस्था एकमेवाद्वितीय ठरेल .
6. केंद्रीय मंत्रीमंडळाने नोव्हेंबर 2015 मध्ये दारीद्रय आणि उपासमार निर्मूलनासाठी खालीलपैकी कोणत्या देशांमधील त्रिस्तरीय कराराला मंजूरी दिली आहे ?

A. भारत , पाकिस्तान , अफगाणिस्तान
B. भारत , अमेरीका , बांगलादेश
C. भारत , ब्राझील आणि द . आफ्रीका
D. भारत , जपान , जर्मनी


Click for answer

C. भारत , ब्राझील आणि द . आफ्रीका