चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 30 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर भारतीय निर्वाचक संघामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी कार्यकारी संचालक म्हणून डॉ . राकेश मोहन यांच्या जागी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? Subir-Gokarn

A. शीलकांत शर्मा
B. नीलकांत शर्मा
C. डॉ . वाय . व्ही . रेड्डी
D. डॉ . सुबीर गोकर्ण


Click for answer

D. डॉ . सुबीर गोकर्ण
2. ओमप्रकाश मेहरा यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणत्या दलाचे माजी प्रमुख होते ?

A. माजी भूदल प्रमुख
B. माजी वायूदल प्रमुख
C. माजी नौसेना प्रमुख
D. माजी सीमासुरक्षा दल प्रमुख


Click for answer

B. माजी वायूदल प्रमुख
3. शबरीमाला मंदीर कोणत्या राज्यात आहे ?

A. मध्यप्रदेश
B. केरळ
C. झारखंड
D. अरूणाचल प्रदेश


Click for answer

B. केरळ
4 . सातवी अणु ऊर्जा परीषद कोठे पार पडली ?

A. कैगा
B. नरोरा
C. मुंबई
D. नवी दिल्ली


Click for answer

D. नवी दिल्ली
5 . खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने भारतीय रेल्वे मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी करारबद्ध झाले आहे ?

A. युनिसेफ
B. युनेस्को
C. जागतिक बँक
D. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी


Click for answer

B. युनेस्को
6. 96 वे अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलन फेब्रुवारी 2016 च्या दुसऱ्या आठवड्यात कोठे होणे नियोजित आहे ?

A. परळी
B. चंद्रपूर
C. ठाणे
D. सोलापूर


Click for answer

C. ठाणे