चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 20 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1 . राजधानीच्या शहरात शस्त्रात्रे आणि स्फोटकांचा साठा सापडल्यामुळे कोणत्या सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे ?

A. इंडोनेशिया
B. मलेशिया
C. फिजी
D. स्वाझीलँड


Click for answer

B. मलेशिया
2. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी लादलेले ' एक कुटूंब एक मूल ' धोरण चीनने कधी स्वीकारले होते ? china

A. 1950
B. 1958
C. 1965
D. 1970


Click for answer

D. 1970
3. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींनी किती रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे ?

A. 40,000 कोटी
B. 80,000 कोटी
C. 5000 कोटी
D. 25,000 कोटी


Click for answer

B. 80,000 कोटी
4 . देशातील प्रत्येक राज्याने दरवर्षी एका राज्याची निवड करून आपली संस्कृती आणि भाषा यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करावा , अशी अभिनव योजना सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून या योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे ?

A. एक भारत श्रेष्ठ भारत
B. कायाकल्प
C. एक कदम उन्नती की ओर
D. एकता - एक मूलमंत्र


Click for answer

A. एक भारत श्रेष्ठ भारत
5 . ' ब्रॅण्ड फायन्सास ' या संस्थेने केलेल्या ताज्या मूल्यांकनानुसार भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा ब्रॅण्ड बनला आहे ?

A. पहिल्या
B. सातव्या
C. सतराव्या
D. एकतीसाव्या


Click for answer

B. सातव्या
6. हेल्मट श्मिड्ट यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी चॅन्सेलर होते ?

A. पूर्व जर्मनी
B. पश्चिम जर्मनी
C. द . कोरीया
D. उ . कोरीया


Click for answer

B. पश्चिम जर्मनी