चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 12 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. महाराष्ट्राच्या मुख्य महालेखापाल म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला ?

A. सत्यपाल ओझा
B. सचिन रस्तोगी
C. संजाली प्रधान
D. मिनाक्षी मिश्रा


Click for answer

D. मिनाक्षी मिश्रा
2. आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक 7 ते 11 ऑक्टोबर याकाळात कोठे पार पडली ? imf

A. ब्राझील
B. पेरू
C. जपान
D. अमेरीका


Click for answer

B. पेरू
3. वाशीम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे , यवतमाळ जिल्ह्यातील चैताली माकोड व नाशिक जिल्ह्यातील सुवर्णा लोखंडे या तिघींची मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच कोणत्या योजनेच्या राज्याच्या दूत म्हणून नियुक्ती केली आहे ?

A. राज्याच्या सदिच्छा दूत
B. राज्याच्या स्वच्छता दूत
C. राज्याच्या सुरक्षा वाहतूक दूत
D. राज्याच्या शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक दलाच्या दूत


Click for answer

B. राज्याच्या स्वच्छता दूत
4. नव्या विदयापीठ कायदयाच्या अंतिम मसुदयासाठी शिक्षण विभागाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे ?

A. शिक्षणमंत्री विनोद तावडे
B. मुंबई विदयापीठाचे कुलगुरू डॉ . संजय देशमुख
C. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने
D. डॉ . अरूण निगवेकर , माजी कुलगुरू


Click for answer

A. शिक्षणमंत्री विनोद तावडे
5 . कोणाची सुरक्षितता विचारात घेऊन मोबाईल फोन्समध्ये सरकार पॅनिक बटण आणण्याचा विचार करत आहे ?

A. महिला सुरक्षितता
B. बालक सुरक्षितता
C. वृद्ध सुरक्षितता
D. एकटे राहण्याऱ्या व्यक्तींची सुरक्षितता


Click for answer

A. महिला सुरक्षितता
6. अवकाशाच्या अभ्यासाकरिता अर्पित भारताची पहिली बहुलहरी अवकाश प्रयोगशाळा असलेल्या ' ऍस्ट्रोसॅट ' या उपग्रहाचे 28 सप्टेंबर 2015 रोजी PSLV - C30 या प्रक्षेपकाद्वारे कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपण करण्यात आले ?

A. कलाम बेटे
B. श्रीहरीकोटा
C. फ्रेंच गियाना
D. चांदीपूर


Click for answer

B. श्रीहरीकोटा