चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 19 सप्टेंबर 2015


 2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. मुंबई पोलीस आयुक्तपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. राकेश मारीया
B. अहमद जावेद
C. विजय कांबळे
D. सतीश माथुर


Click for answer

B. अहमद जावेद
2. ज्येष्ठ विचारवंत कुलबर्गी यांची अलीकडेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली . ते कोणत्या राज्याशी संबंधित होते ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र


Click for answer

B. कर्नाटक
3. रसगुल्ल्यावरील बौद्धिक संपदा वारसा प्रस्थापित करण्यावरून कोणत्या दोन राज्यांत सध्या वाद सुरू आहे ? rasgulla

A. प . बंगाल व आसाम
B. सिक्कीम व प . बंगाल
C. उत्तरप्रदेश व प . बंगाल
D. प . बंगाल व ओडीशा


Click for answer

D. प . बंगाल व ओडीशा
4 . केंद्र शासनाच्या बहुचर्चित ' स्मार्ट सिटी ' योजनेमुळे 98 शहरांतील एकूण किती नागरीक स्मार्ट बनणार आहेत ?

A. 4 कोटी
B. 8 कोटी
C. 12 कोटी
D. 24 कोटी


Click for answer

C. 12 कोटी
5 . 2014 सालचा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे ?

A. DRDO
B. प्रणव मुखर्जी
C. मृदूला सिन्हा
D. इस्त्रो (ISRO)


Click for answer

D. इस्त्रो (ISRO)
6. केंद्र सरकारने दोन कोटी गरीबांना घरे बांधून देणाऱ्या ' सर्वांसाठी घर ' या महत्वाकांक्षी योजनच्या अंमलबजावणीसाठी देशातील नऊ राज्यांमधील किती शहरांची निवड करण्यात आली आहे ?

A. 178
B. 253
C. 305
D. 418


Click for answer

C. 305