चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 1 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा या वर्षीचा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार मराठीतील कोणत्या कादंबरीकारास जाहीर झाला आहे ?award

A. विश्वास पाटील
B. श्याम मनोहर
C. भालचंद्र नेमाडे
D. पुरुषोत्तम बोरकर


Click for answer

B. श्याम मनोहर
2. मोटरवाहन संदर्भात अलीकडेच कोणत्या देशांनी रस्ते वाहतूक सुलभ करण्यासाठी करार केला ?

A. भारत , बांगलादेश , भूतान , नेपाळ
B. भारत , म्यानमार , बांगलादेश , भूतान
C. भारत , नेपाळे , बांगलादेश , चीन
D. अफगाणिस्तान , पाकीस्तान , नेपाळ , बांगलादेश


Click for answer

A. भारत , बांगलादेश , भूतान , नेपाळ
3. 2015 - 16 च्या खरीप हंगामासाठी बाजरीची किमान हमी किंमत किती ?

A. 1275 रूपये / क्विंटल
B. 1250 रूपये / क्विंटल
C. 1200 रूपये / क्विंटल
D. 1175 रूपये / क्विंटल


Click for answer

A. 1275 रूपये / क्विंटल

इतर काही महत्वपूर्ण हमी किंमती ( MSP )
ज्वारी ( हायब्रीड ) - 1579 रुपये / प्रति क्विंटल
ज्वारी ( मालदांडी) - 1590 रुपये / प्रति क्विंटल
तूर - 4625 रुपये / प्रति क्विंटल
मूग - 4850 रुपये / प्रति क्विंटल
सोयाबीन - 2600 रुपये / प्रति क्विंटल
तीळ - 4700 रुपये / प्रति क्विंटल
4. भारताचे नवीन 'मुख्य माहीती आयुक्त ' ( Chief Information Commissioner - CIC) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. के. पी. चौधरी
B. विजय शर्मा
C. राजीव माथूर
D. एम ए खान युसुफ


Click for answer

B. विजय शर्मा

भारताचे आजवरचे मुख्य माहिती आयुक्त अनुक्रमे -
1. वजाहत हबीबुल्ला
2. ए. एन. तिवारी
3. सत्यानंद मिश्रा
4. दीपक संधू
5. सुषमा सिंह
6. राजीव माथूर
7. विजय शर्मा
5. भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC - Central Vigilance Commission) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. के. व्ही. चौधरी
B. प्रदीप कुमार
C. वसंत सेठ
D. मंजुळा पराशर


Click for answer

A. के. व्ही. चौधरी
6. पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

A. मोहन जोशी
B. कांचन कमलाकर सोनटक्के
C. रत्नाकर मतकरी
D. संतोष जाधव


Click for answer

B. कांचन कमलाकर सोनटक्के