चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 7 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणत्या देशांकडून आयात होणाऱ्या पोटॅशियम कार्बोनेटवर अलिकडेच भारत सरकारने अँटी डंपिंग ड्यूटी (Anti - Dumping Duty) लागू केली आहे ?

A. अमेरीका व कॅनडा
B. अर्जेंटीना व ब्राझील
C. सुदान व केनिया
D. द. कोरीया व तैवान


Click for answer

D. द. कोरीया व तैवान
2. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
B. मुंबई विद्यापीठ
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणारे
D. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव


Click for answer

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
3. यावर्षी 1965 मध्ये कोणादरम्यान झालेल्या युध्दाला 50 वर्षे पूर्ण झाली ?

A. भारत - पाकीस्तान
B. भारत - चीन
C. भारत - बांगलादेश
D. भारत - श्रीलंका


Click for answer

A. भारत - पाकीस्तान
4. दिल्लीतील कोणत्या रस्त्याचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम मार्ग असे करण्यात आले आहे ?

A. अकबर रोड
B. शहाजहान रोड
C. औरंगजेब रोड
D. जनपथ


Click for answer

C. औरंगजेब रोड
5. भारताचा प्रगत दळणवळण उपग्रह 'जीसॅट -6 ' चे प्रक्षेपण कधी करण्यात आले ?
gsat-6
A. 25 ऑगस्ट 2015
B. 27 ऑगस्ट 2015
C. 28 ऑगस्ट 2015
D. 30 ऑगस्ट 2015


Click for answer

B. 27 ऑगस्ट 2015
6. देशातील 100 स्मार्ट शहरांच्या यादीपैकी जाहीर झालेल्या 98 शहरांपैकी किती शहरे महाराष्ट्रातील आहेत ?

A. 12
B. 10
C. 7
D. 4


Click for answer

B. 10