चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 3 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमीत्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष महाराष्ट्र शासनाकडून कोणते वर्ष म्हणून साजरे केले जात आहे? dr-ambedkar

A. मागासलेले घटक सक्षमीकरण वर्ष
B. समता व सामाजिक न्याय वर्ष
C. विद्यार्थी कल्याण व विद्यार्थीनी सक्षमीकरण वर्ष
D. अल्पसंख्यांक घटक, मागासलेले घटक सक्षमीकरण वर्ष


Click for answer

B. समता व सामाजिक न्याय वर्ष
2. भारतावर 100 वर्षे राज्य करणारी ' ईस्ट इंडीया कंपनी ' अलीकडेच कोणत्या भारतीय उद्योगपतीने खरेदी केली आहे ?

A. टाटा उदयोगसमूह
B. अनिल अंबानी
C. दिलीप संघवी
D. संजीव मेहता


Click for answer

D. संजीव मेहता
3. कॅनडातील भारतीय वंशाच्या कोणत्या 16 वर्षीय मुलाने ' गुगल ' पेक्षा 47 टक्के जास्त अचूकता दर्शविणारे सर्च इंजिन तयार केल्याच्या वृत्तामूळे तो चर्चेत होता ?

A. अनमोल टुकरेल
B. सत्यजीत भारती
C. पवन पटेल
D. परमजीत नेगी


Click for answer

A. अनमोल टुकरेल
4. श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवित चौथ्यांदा पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?

A. रनिल विक्रमसिंगे
B. सिरीमावाे भंडारनायके
C. महिंद्रा राजापक्ष
D. रत्नसिरी विक्रमसिंगे


Click for answer

A. रनिल विक्रमसिंगे
यापूर्वी ते 1993 - 94, 2002 -04 आणि या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ते पंतप्रधान पदी विराजमान होते.
5. महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे ( एटीएस ) प्रमुख असलेल्या कोणाला या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले ?

A. जय जाधव
B. विवेक फणसळकर
C. हिमांशू रॉय
D. तानाजी जाधव


Click for answer

B. विवेक फणसळकर
6. राजातील आदिवासी प्रवर्गाने विकसित केलेल्या आयुर्वेदिक तथा वन औषधांना बाजारपेठ मिळण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. वनधन- जनधन योजना
B. वाल्मीकी योजना
C. एकलव्य योजना
D. अमृत योजना


Click for answer

A. वनधन- जनधन योजना