चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. नुकतीच कोणत्या राज्याने जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट-2015' ही परिषद आयोजित केली होती ?

A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. दिल्ली


Click for answer

B. तामिळनाडू
2. अलीकडील काळात चर्चेत राहीलेले 'नेग्रिटो' हे आदिवासी भारतातील कोणत्या भागाशी निगडीत आहेत ?

A. अंदमान बेटे
B. मेघालय
C. उत्तराखंड
D. राजस्थान


Click for answer

A. अंदमान बेटे
3. रामस्वामी आर.अय्यर यांचे सप्टेंबर 2015 मध्ये निधन झाले. ते कोणत्या विषयातील तज्ञ म्हणून सुपरिचित होते ?

A. जलनिती
B. आंतरराज्य व्यापार
C. सहकार
D. राजनीती


Click for answer

A. जलनिती
1987 साली भारताची पहिली जलनिती तयार करण्यात त्यांचे अतिशय अमूल्य योगदान होते.
4. 'देसी बोफोर्स' म्हणून ओळखली जाणारी कोणती तोफ भारतीय लष्करात लवकरच सामील होणार आहे ? Dhanush

A. पिनाका
B. सागरिका
C. पृथ्वी
D. धनुष


Click for answer

D. धनुष
5. 'हेल्पएज' या संस्थेने साउथहँप्टन विद्यापीठाने विकसित केलेल्या 'ग्लोबल एजवॉच इंडेक्स' बाबत केलेल्या संशोधनानुसार 96 देशांत 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी असलेल्या अनुकूल परिस्थितीनुसारच्या मानांकनानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?

A. 5 वा
B. 17 वा
C. 30 वा
D. 71 वा


Click for answer

D. 71 वा
6. कोणत्या परदेशी विद्यापीठात डॉ.आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले ?

A. कोलंबिया, अमेरिका
B. येल, अमेरिका
C. कोयासन विद्यापीठ, जपान
D. हाँगकाँग विद्यापीठ


Click for answer

C. कोयासन विद्यापीठ, जपान
हे विद्यापीठ स्थापनेचे 1200 वे वर्ष साजरे करत आहे, तर डॉ.आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी होत आहे.