चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 18 सप्टेंबर 2015


 2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या महासंचालकपदी (Director-General) खालीलपैकी कोणाची नियुक्ती अलीकडेच करण्यात आली ? DRDO

A. टेसी थॉमस
B. जे . मंजुळा
C. के . डी . नायक
D. माधवन नायर


Click for answer

B. जे . मंजुळा
2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असलेल्या गोपनीय फाईल्स खुल्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या सरकारने घेतला आहे ?

A. केंद्र सरकार
B. पश्चिम बंगाल सरकार
C. आसाम सरकार
D. ओडीशा सरकार


Click for answer

B. पश्चिम बंगाल सरकार
3. रामलिंग राजू व त्यांचे कुटूंबियांवर सात वर्षे शेअर बाजारात व्यवहार करण्यास ' सेबी ' ने बंदी घातली आहे . हे कुटूंबिय कोणत्या उद्योग समूहाशी निगडीत आहे ?

A. सत्यम
B. टाटा ग्रुप
C. बिर्ला उदयोग समूह
D. बायोकॉन


Click for answer

A. सत्यम
4 . 10 वे विश्व हिंदी संमेलन कोठे पार पडले ?

A. दिल्ली
B. रायपूर
C. भोपाळ
D. पाटणा


Click for answer

C. भोपाळ
5 . केंद्रातील कॅबिनेटने नुकतेच कोणता ' भारतीय विधी आयोग ' स्थापण्यास मंजूरी दिली ?

A. 24 वा
B. 22 वा
C. 21 वा
D. 17 वा


Click for answer

C. 21 वा
6. पंतप्रधान मोदींचा कित्ता गिरवित कोणत्या मुख्यमंत्र्यांनी ' मन की बात ' ह्या राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. वसुंधरा राजे , राजस्थान
B. रमणसिंग , छत्तीसगड
C. देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र
D. शिवराजसिंग चौहान, मध्यप्रदेश


Click for answer

B. रमणसिंग , छत्तीसगड
या कार्यक्रमाचे नाव 'रमण के गोठ' असणार आहे.