चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 4 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1 . केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 2015 रोजी भारतातल्या कोणत्या पहिल्यावहिल्या खासगी बँकेचे उद्घाटन करण्यात आले ?

A. सूक्ष्मवित्त बँक
B. बंधन बँक
C. ममता बँक
D. किसान बँक


Click for answer

B. बंधन बँक
गेल्या वर्षी, लघुवित्त पुरवठा करणाऱ्या बंधन फायन्सास सर्व्हिसेसला रिझर्व्ह बँकेकडून सामान्य बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती .
कोलकता येथे मुख्यालय असलेल्या या बँकेच्या देशभरात 500 शाखा सुरू करण्यात येणार आहेत .
2. शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात _______विहिरी आणि ________शेततळी निर्माण करण्याच्या कार्यक्रमास 15 ऑगस्ट 2015 रोजी राज्यभरात प्रारंभ करण्यात आला.
shettali
A. 10 लाख, 5 लाख
B. 5 लाख, 2 लाख
C. 1 लाख, 50 हजार
D. 50 हजार, 50 हजार


Click for answer

C. 1 लाख, 50 हजार
3. ' सुगम्य भारत ' ( Accessible India ) हे केंद्राचे प्रस्तावित अभियान कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

A. पर्यटन
B. शारीरीक दृष्टया अपंग व्यक्ती
C. मागासवर्गीय कल्याण योजना
D. रेल्वेमार्ग


Click for answer

B. शारीरीक दृष्टया अपंग व्यक्ती
4 . बेंगळूरू स्थित ' होमबाय 360 ' ( Home Buy 360 ) ही ग्राहक संबंध व्यवस्थापन सॉफ्टवेअर कंपनी कोणत्या ऑनलाईन पोर्टलने अधिग्रहित ( Acquire ) केली आहे ?

A. स्नॅपडीप.कॉम
B. हाऊसिंग.कॉम
C. फ्लिपकार्ट.कॉम
D. अॅमेझान.कॉम


Click for answer

B. हाऊसिंग.कॉम
5 . ' बडी ' ( Buddy ) हे मोबाईल वॅलेट अॅप ( Wallet App) कोणत्या बँकेने नुकतेच उपलब्ध केले आहे ?

A. SBI
B. पंजाब नॅशनल बँक
C. देना बँक
D. ICICI


Click for answer

A. SBI
6. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबदद्ल 2015 चा ' गुजर मोदी पुरस्कार ' कोणास बहाल करण्यात आला ?

A. एस. वेंकट मोहन
B. सौमेन चक्रवर्ती
C. यमुना कृष्णन
D. प्रा . मुस्तांसिर बर्मा


Click for answer

D. प्रा . मुस्तांसिर बर्मा