चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 23 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची निवड झाली ?

A. माल्कम टर्नबुल
B. टोनी ऍबोट
C. ज्युलिया गिलार्ड
D. केविन रूड


Click for answer

A. माल्कम टर्नबुल
पक्षामध्ये झालेल्या अंतर्गत मतदानात टोनी ऍबोट यांचा पराभव झाला व त्यांच्याजागी माल्कम टर्नबुल यांची ऑस्ट्रेलियाचे 29 वे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
2. नेपाळच्या संसदेने नुकतेच नेपाळची कोणते राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी फेटाळून लावली आहे ?

A. धर्मनिरपेक्ष पक्ष
B. बौध्द राष्ट्र
C. हिंदू राष्ट्र
D. साम्यवादी राष्ट्र


Click for answer

C. हिंदू राष्ट्र
3. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळाग्रस्तांच्या मदतीसाठी कोणत्या फाउंडेशनची स्थापना करत या दिशेने एक स्तुत्य पाऊल उचलेले आहे ? nam-foundation

A. नाम फाउंडेशन
B. मकरंद-नाना फाउंडेशन
C. पाटेकर-अनासपुरे फाउंडेशन
D. पाऊल फाउंडेशन


Click for answer

A. नाम फाउंडेशन
4. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. के.एन.सनथकुमार
B. विनीत जैन
C. एन.रवी
D. होरमुसजी कामा


Click for answer

D. होरमुसजी कामा
5. राज्य सरकारने आर. के लक्ष्मण यांच्या 'कॉमनमॅन' च्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या व्यंगचित्रांचे स्वतंत्र दालन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
B. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई
C. शासकीय विधी महाविद्यालय, पुणे
D. राजा केळकर वस्तुसंग्रहालय, पुणे


Click for answer

B. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई
6. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा कोणत्या विशेष संकेतस्थळाचे केंद्र सरकारने अलीकडेच उद्घाटन केले ?

A. एकलव्य
B. विद्यालक्ष्मी
C. सरस्वती
D. शिक्षाधन


Click for answer

B. विद्यालक्ष्मी