चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 25 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभव स्वीकारतानाही साईना नेहवालने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा बहुमान प्राप्त केला. अंतिम सामन्यात तिला कोणत्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला ? saina-nehwal

A. कॅरोलिना मारिन( स्पेन )
B. जिअँग यानाजिओ(चीन)
C. वँग लिन(चीन)
D. ज्युलिअन शेंक(जर्मनी)


Click for answer

A. कॅरोलिना मारिन ( स्पेन )
2. अमेरीकेच्या व्हाईट हाऊसने यावर्षी ज्या 13 जणांना ' चॅम्पियन्स ऑफ चेंज ' पुरस्काराने सन्मानित केले , त्यात कोणत्या भारतीय - अमेरीकी व्यक्तीचा समावेश आहे ?

A. रवी जगन्नाथन
B. सुनिता विश्वनाथन
C. अक्षय व्यंकटेश
D. अविनाश काक


Click for answer

B. सुनिता विश्वनाथन
त्या ' Women for Afgan Women' (WAF) च्या सहसंस्थापक - सदस्या आहेत .
3. भारताने खालीलपैकी कोणाशी रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानासाठी अलिकडेच करार केला ?

A. तुर्कस्तान
B. ग्रीस
C. स्लोवाक रिपब्लिक
D. बांगलादेश


Click for answer

C. स्लोवाक रिपब्लिक
4. स्वदेशी निर्मिती असलेली ' INS अस्त्रवाहिनी ' हे जहाज किती वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आले ?

A. 12 वर्षे
B. 17 वर्षे
C. 23 वर्षे
D. 31 वर्षे


Click for answer

D. 31 वर्षे
5. पॅसिफीक एशिया पर्यटन संघटना ( PATA - Pacific Asia Travel Association ) चा 2015 चा पुरस्कार ' मुझीरीस ' वारसा प्रकल्पास जाहीर झाला आहे . हा प्रकल्प का कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. आसाम
D. उत्तराखंड


Click for answer

B. केरळ
6. जगातील सर्वात मोठा निधी हस्तांतरीत कार्यक्रम यासाठी गिनीज बुकात कोणत्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे ?

A. पहल
B. स्वावलंबन
C. आधार
D. हृदय


Click for answer

A. पहल
पहल - PAHAL - प्रत्यक्ष हस्तांतरीत लाभ
7. सानिया मिर्झा हिला 2015 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे . असा पुरस्कार मिळणारी ही दुसरी टेनिस खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्या टेनिस खेळाडूस या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

A. महेश भूपती
B. लिएंडर पेस
C. रामनाथन कृष्णन
D. रमेश कृष्णन


Click for answer

B. लिएंडर पेस
8. MAST-बहुपयोगी सौर दुर्बिण (Multi Application Solar Telescope ) या आशियातील सर्वात मोठ्या दुर्बिणीचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

A. ऊटी
B. जयपूर
C. शिवाजीनगर
D. उदयपूर


Click for answer

D. उदयपूर
9. भारताचे फ्रान्समधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. मोहन कुमार
B. अरुण कुमार
C. एस. जयशंकर
D. सुजाता सिंह


Click for answer

A. मोहन कुमार
10. दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ( DTC ) ची पहिली महिला वाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. वंकादरथ सरिता
B. आर. लक्ष्मी
C. सेजल सबरवाल
D. अमिषा त्रिपाठी


Click for answer

A. वंकादरथ सरिता