चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 31 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. रुपीपॉवर ( Rupee power) हा डिजीटल फायन्सास प्रॉडक्ट प्लॅटफॉर्म कोणत्या ऑनलाईन पोर्टलने ग्रहीत (Acquire) केला ?rupeepower

A. ई - बे
B. स्नॅपडील
C. अँमेझॉन
D. फ्लिपकार्ट


Click for answer

B. स्नॅपडील
2. कराचीत झालेल्या जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले ?

A. गीत सेठी
B. पंकज अडवाणी
C. आदित्य मेहता
D. यासीन मर्चंट


Click for answer

B. पंकज अडवाणी
3. कनिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे रौप्यपदक खालीलपैकी कोणी प्राप्त केले ?

A. रवी कुमार
B. शरण सिंग
C. सुशीलकुमार
D. नरसिंग यादव


Click for answer

A. रवी कुमार
4. ख्रिस रॉजर्स या क्रिकेटपटूने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे . हा क्रिकेटपटू कोणत्या संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता ?

A. दक्षिण आफ्रीका
B. न्यूझीलंड
C. इंग्लंड
D. ऑस्ट्रेलिया


Click for answer

D. ऑस्ट्रेलिया
5. श्रीलंकेची पंतप्रधानपदाची निवडणूक कोणी जिंकली ?

A. महिंद्रा राजपक्षे
B. दिसनायके राजरत्ने
C. चंद्रिका कुमारतुंगे
D. रनिल विक्रमसिंघे


Click for answer

D. रनिल विक्रमसिंघे
6. 6 ऑगस्ट 2015 रोजी जपानमधील हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 40 वर्षे
B. 50 वर्षे
C. 60 वर्षे
D. 70 वर्षे


Click for answer

D. 70 वर्षे