चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 19 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . 1 जुलै 2015 रोजी खालील कोणत्या राज्याने 'नो ऍक्सिडेंट डे ' साजरा केला ?

A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. कर्नाटक
D. मेघालय


Click for answer

B. उत्तरप्रदेश
2. साहित्य अकादमीच्या 2015 च्या राष्ट्रीय बालसाहित्य सन्मानाने खालीलपैकी कोणत्या मराठी व्यक्तीमत्त्वाचा समावेश आहे ?

A. मंगेश पाडगावकर
B. बाबा भांड
C. शाहीर साबळे
D. शाहीर लीलाधर हेगडे


Click for answer

D. शाहीर लीलाधर हेगडे
3. 2015 च्या साहित्य अकादमीच्या मराठी साठीचा ' अकादमी युवा साहीत्य सन्मान ' कोणास जाहीर झाला आहे ?

A. वीर राठोड
B. सदानंद खोत
C. राजन गवस
D. कविता महाजन


Click for answer

A. वीर राठोड
4 . जयप्रकाश नारायण यांचे राष्ट्रीय स्मारक कोणत्या राज्यात उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे ?

A. झारखंड
B. बिहार
C. उत्तरप्रदेश
D. प. बंगाल


Click for answer

B. बिहार
बिहारमधील सीताब्दियारा जि. छपरा येथे हे स्मारक आकारास येईल .
5 . 25 जून 2015 रोजी देशात लावलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या घटनेला किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 25 वर्षे
B. 40 वर्षे
C. 50 वर्षे
D. 60 वर्षे


Click for answer

B. 40 वर्षे
6. 11 जुलै 2015 या जागतिक लोकसंख्या दिनी भारताची लोकसंख्या किती झाल्याचे " जनसंख्या स्थिरता कोशाने " ( NPSF ) जाहीर केले होते ?

A. 10 अब्ज 78 कोटी 27 लाख 41 हजार 502
B. 11 कोटी 18 लाख 57 हजार 917
C. 4 अब्ज 4 कोटी 24 लाख 44 हजार 404
D. 1 अब्ज 27 कोटी 42 लाख 39 हजार 769


Click for answer

D. 1 अब्ज 27 कोटी 42 लाख 39 हजार 769
7 . ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले ? kalam

A. 78 व्या वर्षी
B. 81 व्या वर्षी
C. 92 व्या वर्षी
D. 83 व्या वर्षी


Click for answer

D. 83 व्या वर्षी
8. डॉ . कलाम यांनी लिहीलेल्या पुस्तकांचा योग्य पर्याय कोणता ?

A. इंडिया अ सुपरपॉवर, अग्नी- रोड अहेड, इंडिया 2020
B. इंडिया 2020, विंग्ज ऑफ फायर, इग्नायटेड मइंडस, टारगेट 3 बिलीयन, रीइग्नायटेड, मिशन इंडिया
C. विंग्ज ऑफ फायर, रीबिल्डींग इंडिया, इंडिया मिशन 2040
D. सन ऑफ सॉइल, ग्रेट इंडियन्स, कॅन इंडिया अ सुपरपॉवर


Click for answer

B. इंडिया 2020, विंग्ज ऑफ फायर, इग्नायटेड मइंडस, टारगेट 3 बिलीयन, रीइग्नायटेड, मिशन इंडिया
अर्थात खऱ्या अर्थाने हा पर्याय ही डॉ. कलाम यांनी लिहिलेले सर्व पुस्तके दर्शवित नाही. त्यांची ग्रंथसंपदा पुढील प्रमाणे :
Developments in Fluid Mechanics and Space Technology by A P J Abdul Kalam and Roddam Narasimha; Indian Academy of Sciences, 1988
India 2020: A Vision for the New Millennium by A P J Abdul Kalam, Y. S. Rajan; New York, 1998
Wings of Fire: An Autobiography by A P J Abdul Kalam, Arun Tiwari; Universities Press, 1999
Ignited Minds: Unleashing the Power Within India by A P J Abdul Kalam; Viking, 2002
The Luminous Sparks by A P J Abdul Kalam, by; Punya Publishing Pvt Ltd, 2004
Mission India by A P J Abdul Kalam, Paintings by Manav Gupta; Penguin Books, 2005
Inspiring Thoughts by A P J Abdul Kalam; Rajpal & Sons, 2007

Indomitable Spirit by A P J Abdul Kalam; Rajpal and Sons Publishing
Envisioning an Empowered Nation by A P J Abdul Kalam with A Sivathanu Pillai; Tata McGraw-Hill, New Delhi
You Are Born To Blossom: Take My Journey Beyond by A P J Abdul Kalam and Arun Tiwari; Ocean Books, 2011
Turning Points: A journey through challenges by A P J Abdul Kalam; Harper Collins India, 2012
Target 3 Billion by A P J Abdul Kalam and Srijan Pal Singh; December 2011 | Publisher Penguin Books.
My Journey: (titled எனது பயணம் - Tamil) Transforming Dreams into Actions by A P J Abdul Kalam; August 2013 by the Rupa Publication.
A Manifesto for Change: A Sequel to India 2020 by A P J Abdul Kalam and V Ponraj; July 2014 by Harper Collins
Forge your Future: Candid, Forthright, Inspiring by A P J Abdul Kalam; by Rajpal and Sons, 29 October 2014.
Reignited: Scientific Pathways to a Brighter Future by A P J Abdul Kalam and Srijan Pal Singh; by Penguin India, 14 May 2015.

Transcendence: My Spiritual Experiences with Pramukh Swamiji by A P J Abdul Kalam with Arun Tiwari; HarperCollins Publishers, June 2015
9. ' वेल्थ एक्स ' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या 2014 मध्ये किती होती ?

A. 2500
B. 25000
C. अडीच लाख
D. पंचवीस लाख


Click for answer

C. अडीच लाख
10. जागतिक पातळीवर 22 क्षयरोगग्रस्त ( टीबी ) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत क्षयरोग रोखणाऱ्या देशांत कितव्या स्थानी आहे ?

A. 5 व्या
B. 14 व्या
C. 19 व्या
D. 22 व्या


Click for answer

B. 14 व्या