चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 22 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. ' सौर शहर विकास कार्यक्रमां 'तर्गत देशातील 55 शहरे आतापर्यंत सौर शहरे विकसित करण्यात येत आहेत . यात महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश आहे ?

A. नागपूर , ठाणे, औरंगाबाद, नांदेड, शिर्डी व कल्याण - डोंबिवली
B. मुंबई, नवी मुंबई, पुणे, शिर्डी व नागपूर
C. धुळे, जळगाव, अमरावती , शिर्डी, नागपूर व नांदेड
D. यवतमाळ, नांदेड, बुलढाणा , अहमदनगर, सोलापूर व धुळे


Click for answer

A. नागपूर , ठाणे, औरंगाबाद, नांदेड, शिर्डी व कल्याण - डोंबिवली
2. देशातील अंशत : लसीकरण झालेल्या आणि लसीकरणापासून पूर्णतः वंचित राहीलेल्या बालकांसाठी - लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान सुरु केले आहे ?

A. पहल
B. हृदय
C. इंद्रधनुष
D. आयुष


Click for answer

C. इंद्रधनुष
3. पहिला ' जागतिक युवा कौशल्य दिन ' कधी साजरा केला गेला ? याच दिवशी 'स्किल इंडीया ' मोहिमेचाही प्रारंभ करण्यात करण्यात आला ?

A. 15 मे 2015
B. 15 जून 2015
C. 15 जुलै 2015
D. 15 ऑगस्ट 2015


Click for answer

C. 15 जुलै 2015
4. चालू पंचवार्षीक योजनेच्या कालावधी दरम्यान देशभरात किती ' मेगा फूड पार्क ' स्थापन करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे ?

A. दहा
B. तेरा
C. सतरा
D. एकवीस


Click for answer

B. तेरा
5. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयांत मेगा फूड पार्क स्थापण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे ?

A. पुणे व यवतमाळ
B. नवी मुंबई व अकोला
C. नांदेड व जळगाव
D. औरंगाबाद व सातारा


Click for answer

D. औरंगाबाद व सातारा
औरंगाबाद जिल्हयातील पैठण तालुक्यातील वाशेगाव व धानगाव येथे ' पैठण मेगा फूड पार्क ' व सातारा जिल्हयातील देगाव येथील सातारा मेगा फूड पार्कप्रा. मर्यादीत स्थापन केला जाणार आहे .
6. नैनीच्या प्रसिद्ध रेल्वे पूलाला या स्वातंत्र्यदिनी 150 वर्षे पूर्ण होणार आहेत . हा रेल्वे पूल कोणत्या शहरात आहे ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अलाहाबाद
D. त्रिची


Click for answer

C. अलाहाबाद
7. व्यंगचित्रकार टॉमी मूर यांचे जुलै 2015 मध्ये वृध्दापकाळाने निधन झाले . त्यांचे कोणते कॉमिक्स विशेष लोकप्रिय होते ?

A. आर्ची
B. मिकी माउस
C. चाचा चौधरी
D. पोकेमॉन


Click for answer

A. आर्ची
8. जुलै 2015 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राज्यात येणाऱ्यांवर आणि स्थलांतरीत कामगारांवर नियंत्रण आणणारे वादग्रस्त विधेयक प्रचंड विरोधापुढे मागे घेतले ?

A. महाराष्ट्र
B. मणिपूर
C. प. बंगाल
D. केरळ


Click for answer

B. मणिपूर
9. प्रतिष्ठेच्या 2015 च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी भारतीय लेखिका अनुराधा रॉय यांचे नामांकन झाले आहे. कोणत्या कांदबरीसाठी त्यांचे नामांकन झाले आहे ? anuradha-roy

A. गॅाड ऑफ स्मॉल थिंग्ज
B. फोल्डेड अर्थ
C. स्लिपींग ऑन ज्युपिटर
D. कुकिंग वुमेन


Click for answer

C. स्लिपींग ऑन ज्युपिटर
10. विमान वाहतूकसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या कोणत्या ' जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन ' यंत्रणेचे नुकतेच अधिकृत उद्घाटन करण्यात आले ?

A. आकाश
B. गगन
C. धनुष
D. आदित्य


Click for answer

B. गगन