चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 16 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. चंदीगडच्या ' रॉक गार्डन ' चा निर्माता, पदम् पुररकाराने सन्मानित असलेल्या खालीलपैकी कोणाचे अलीकडेच निधन झाले ? rock-garden

A. नेकचंद सैनी
B. सदानंद पंडीत
C. कमलेश त्रिपाठी
D. जहांगीर लोखंडवाला


Click for answer

A. नेकचंद सैनी
2. 21 जून 2015 रोजी जगातील 192 देशांनी योग दिन साजरा केला. जगातील फक्त एका देशात तो साजरा झाला नाही, तो देश कोणता ?

A. फिजी
B. पाकिस्तान
C. सौदी अरेबिया
D. येमेन


Click for answer

D. येमेन
3. खालीलपैकी कोणत्या देशाने 9 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्याची 50 वर्षे पूर्ण केली ?

A. चीन
B. बांगलादेश
C. सिंगापूर
D. कॅनडा


Click for answer

C. सिंगापूर
4 . आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF ) कर्ज बुडविणारा पहिला विकसित देश हे नाचक्कीचे बिरूद कोणत्या देशाला मिळाले ?

A. स्पेन
B. ग्रीस
C. कॅनडा
D. इंग्लंड


Click for answer

B. ग्रीस
5 . कोणत्या देशाने 7 ऑगस्ट 2015 रोजी ' टाइम झोन ' (Time Zone){ग्रिनीच प्रमाणवेळेशी स्थानिक वेळेचे असलेले नाते } बदलले ?

A. द.कोरीया
B. उ.कोरीया
C. जपान
D. हाँगकाँग


Click for answer

B. उ.कोरीया
6. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाने मतदानाचे वय 20 वर्षांवरून 18 वर्षावर नेले ?

A. पाकीस्तान
B. बांगलादेश
C. म्यानमार
D. जपान


Click for answer

D. जपान
7 . चीनने लिपुलेख खिंडीमार्गे कैलास यात्रेसाठी एक मार्ग यापूर्वीच खुला केला होता . तद्नंतर कोणत्या खिंडीतून दुसरा मार्ग अलीकडेच चीनद्वारे खुला केला गेला ?

A. शिल्पीला खिंड
B. नथुला खिंड
C. बारा लच्छा खिंड
D. झोजी खिंड


Click for answer

B. नथुला खिंड
8. ग्रेट ब्रिटन ने ' मॅग्ना कार्टा ' ची किती वर्षे नुकतीच साजरी केली ?

A. 500 वर्षे
B. 600 वर्षे
C. 700 वर्षे
D. 800 वर्षे


Click for answer

D. 800 वर्षे
9 . उत्तर अमेरीके पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत खंड असण्याची युरोपची जागा कोणत्या खंडाने घेतली आहे ?

A. आफ्रीका
B. आशिया
C. ऑस्ट्रेलिया
D. दक्षिण अमेरीका


Click for answer

B. आशिया
10 . बांगलादेशातील विद्युत निर्मीती संदर्भात कोणत्या दोन उद्योग समूहांनी करार केला आहे ?

A. अदानी व रिलायन्स
B. जिंदाल व आदित्य बिर्ला
C. हिरो व विप्रो
D. वरीलपैकी कोणताही नाही


Click for answer

A. अदानी व रिलायन्स