चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 13 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . प्रतिष्ठेची ' ऍशेस ' ( Ashes ) मालीका ऑगस्ट 2015 मध्ये कोणत्या संघाने जिंकली ?ashes

A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. अनिर्णीत राहीली
D. वेस्टइंडीज


Click for answer

B. इंग्लंड
2. भारताचे पाकीस्तानातील उच्चायुक्त कोण आहेत ?

A. अशोक कुमार आमरोही
B. टी. सी. ए . राघवन
C. हेमलता सी . भागीरथ
D. रंजन मथाई


Click for answer

B. टी. सी . ए . राघवन
3. कोणात्या राज्याने स्थानिक कायदयात सुधारणा करीत राज्यातील स्थानिक निवडणूकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीविरूध्द दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. तामिळनाडू
B. प . बंगाल
C. मध्यप्रदेश
D. गुजरात


Click for answer

D. गुजरात
4 . केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार वैज्ञानिक प्रकाशनांसंदर्भात ( Scientific Publications ) भारताचा जगातील क्रमांक कोणता आहे ?

A. तृतीय
B. पाचवा
C. सहावा
D. अकरावा


Click for answer

C. सहावा
5 . बालमजूरी विरोधातील जागतिक दिन ( World Day Against Child Labour) कधी साजरा केला गेला ?

A. 12 जून
B. 12 जुलै
C. 1 ऑगस्ट
D. 28 मे


Click for answer

A. 12 जून
6 . 1974 च्या भारत बांग्लादेश भूसीमा करार प्रत्यक्षात कधी अंमलात आला ?

A. 1 ऑगस्ट 1975
B. 1 ऑगस्ट 1995
C. 1 ऑगस्ट 2005
D. 1 ऑगस्ट 2015


Click for answer

D. 1 ऑगस्ट 2015
7 . डॉ . कलाम यांच्या मृत्यूनंतर कोणत्या राज्य शासनाने राज्याच्या तंत्रज्ञान विदयापीठास त्यांचे नाव प्रदान केले आहे ?

A. तामिळनाडू
B. उत्तरप्रदेश
C. गुजरात
D. आंध्रप्रदेश


Click for answer

B. उत्तरप्रदेश
8. मायक्रोसॉफ्ट या संगणक प्रणाली ( Operating system ) बनविणाऱ्या कंपनीने सर्वात अलिकडे कोणती प्रणाली बाजारात आणली आहे ?

A. विंडोज 7
B. विंडोज 8
C. विंडोज 9
D. विंडोज 1O


Click for answer

D. विंडोज 1O
9 . सध्या मंगळ ग्रहांभोवती भारताचे मंगळायन नासाचे ' मावेन ' ( MAVEN ) तसेच नासाचेच अन्य दोन व युरोपीयन अवकाश संस्थेचे ( ESA ) एक अशी एकूण 5 याने प्रदक्षिणा घालत आहेत . या यानांचा आपसात अपघात ( collision ) होऊ नये म्हणून कोणी यंत्रणा विकसित केली आहे ?

A. इस्त्रो
B. नासा
C. ESA
D. चीनची अवकाश संस्था


Click for answer

B. नासा
1O . पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लोगो ( घोषवाक्य - Logo ) काय होता ?

A. योग : सुखी जीवन की नाव
B. योग : प्रकृती से प्रवृत्ती तक
C. सबका योग सबका साथ
D. सांमजस्य एवं शान्ती के लिए योग


Click for answer

D. सांमजस्य एवं शान्ती के लिए योग