चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 15 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणत्या भारतीय - अमेरीकन प्राध्यापकास ' जीसीएचईआरए जागतिक अन्न पुरस्कार 2015 ' ( GCHERA World's Agriculture Prize 2015) जाहीर झाला आहे ?india

A. निरजा वेंकटस्वरन
B. दीपनारायन साह
C. अनिल के. राजवंशी
D. आर पॉल सिंग


Click for answer

D. आर पॉल सिंग
2. मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या राज्यात ' डिजीटल ग्राम ' (Digital Village ) स्थापन करण्यासाठी सहमती दर्शविली अहे ?

A. तामिळनाडू
B. गुजरात
C. आंध्रप्रदेश
D. महाराष्ट्र


Click for answer

D. महाराष्ट्र
3. जूलै 2015 मध्ये फिफा महिला फूटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

A. अमेरीका
B. यूके
C. जपान
D. ब्राझील


Click for answer

A. अमेरीका
4 . उफा घोषणापत्र ( UFA Declaration) कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे ?

A. ASEAN
B. BRICS
C. OPEC
D. SAARC


Click for answer

B. BRICS
5. 9 जूलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या जागतिक गटासाठी 10 मुद्दयांचा समावेश असलेले ' दस कदम : 10 स्टेपस फॉर द फ्युचर ' पत्रक जारी केले ?

A. BRICS
B. CIS
C. SCO
D. SAARC


Click for answer

A. BRICS
6. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ . कलाम यांनी जूलै 2015 मध्ये खालीलपैकी कोणत्या अभियानाचे उद्घाटन केले होते ?

A. राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA )
B. राष्ट्रीय कौशल्य अभियान ( RKA)
C. राष्ट्रीय उच्चस्तर अभियान ( RUSA)
D. राष्ट्रीय संगणक अभियान (RSA )


Click for answer

A. राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA)
7. जूलै 2015 मध्ये शास्त्रज्ञांनी कोणत्या मुलकण (subatomic particle ) चा शोध लावला ?

A. टाऊ ( tau)
B. म्यूऑन (muon)
C. न्यूट्रीनो
D. पेंटाक्वार्कस ( pentaquaks)


Click for answer

D. पेंटाक्वार्कस ( pentaquaks)
8. चीनने जगातील पहिले प्रवासी वाहतूक करणारे विद्युत विमान (world's first passenger aircraft) तयार केले . त्याचे नाव काय आहे ?

A. solar impulse
B. S1T
C. Tests 2E
D. BX1E


Click for answer

D. BX1E
9. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( NDDB - National Diary Development Board)ने कोणते मोबाईल अप्लिकेशन प्रसारीत केले आहे ?

A. अमूल
B. दूधगंगा
C. पशूपोषण
D. श्वेता


Click for answer

C. पशूपोषण (Pashu Poshan )
10. खालीलपैकी कोणाचा नुकताच फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करण्यात आला ?

A. प्रणव मुखर्जी
B. सैय्यद हैदर रझा
C. गुलजार
D. अमिताभ बच्चन


Click for answer

B. सैय्यद हैदर रझा