चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 26 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. बिहारच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली? bihar

A. 5 लाख 75 हजार कोटी रु.
B. 1 लाख 25 हजार कोटी रु.
C. 75 हजार कोटी रु.
D. 25 हजार कोटी रु.


Click for answer

B. 1 लाख 25 हजार कोटी रु.
2. भारताने अलीकडेच कोणत्या देशाशी बनावट नोटांना अटकाव करण्यासंदर्भात करार केला ?

A. बांगलादेश
B. पाकीस्तान
C. चीन
D. म्यानमार


Click for answer

A. बांगलादेश
3. ब्रम्हा मंदीराबाहेर झालेल्या बाँबस्फोटा मुळे ते चर्चेत होते. हे मंदीर कोणत्या देशात आहे ?

A. नेपाळ
B. थायलंड
C. मलेशिया
D. इंडोनेशिया


Click for answer

B. थायलंड
4. शहरांच्या विकासासाठी तीन समर्पित योजन - अमृत, स्मार्ट सिटी मिशन व 2022 पर्यंत सर्वांसाठी घर ( शहरी ) या तीन अभियानांचे उद्घाटन केव्हा करण्यात आले ?

A. 25 एप्रिल 2015
B. 25 मे 2015
C. 25 जून 2015
D. 25 जुलै 2015


Click for answer

C. 25 जून 2015
5. जी - 7 शिखर संमेलन 7-8 जून 2015 ला कोठे संपन्न झाले ?

A. रशिया
B. जर्मनी
C. ब्रिटन
D. स्पेन


Click for answer

B. जर्मनी
6. ग्रामपंचायतीच्या सक्षमीकरणाशी संबंधित असलेली ' ग्राम ज्योती ' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

A. तामिळनाडू
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. तेलंगणा


Click for answer

D. तेलंगणा