चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 30 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. फीफा (FIFA) अंडर - 20 फुटबॉल विश्वचषक जून 2015 मध्ये कोणत्या संघाने जिंकला ? fifa

A. न्यूझीलंड
B. सर्बिया
C. ब्राझील
D. स्पेन


Click for answer

B. सर्बिया
2. कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जून 2015 मध्ये कोणत्या भारतीय महिला बॅडमिंटन पटूंनी दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले ?

A. ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा
B. अश्विनी पोनाप्पा व साईना नेहवाल
C. अपर्णा पोपट व जे. मेघना
D. साईना नेहवाल व पी.व्ही. सिंधू


Click for answer

A. ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा
3. भारतीय रेल्वेचा पूर्नरचने संदर्भातील कोणत्या अर्थतज्ञाच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल जून 2015 मध्ये सादर केला आहे ?

A. बिबेक देवरॉय
B. नरेंद्र जाधव
C. वाय. व्ही. रेड्डी
D. ऊर्जित पटेल


Click for answer

A. बिबेक देवरॉय
4. अमीना गुरीब फाकिम ह्या कोणत्या देशात पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जून 2015 मध्ये निवडून आल्या आहेत ?

A. फिजी
B. मॉरीशस
C. माली
D. इंडोनेशिया


Click for answer

B. मॉरीशस
5. कोणत्या राज्यातील ' राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ ' मे 2015 मध्ये सुरू झाले ?

A. सिक्कीम
B. मणिपूर
C. तामिळनाडू
D. गोवा


Click for answer

B. मणिपूर
6. एकाच कसोटीत सर्वाधिक झेल टिपण्याचा ( 8 झेल ) विक्रम अलीकडेच कोणत्या भारतीयाने केला ?

A. विराट कोहली
B. सुरेश रैना
C. आर. आश्विन
D. अजिंक्य रहाणे


Click for answer

D. अजिंक्य रहाणे