चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 12 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. 50 आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण करणारा पहिला भारतीय फूटबॉलपटू कोण ठरला ?mpsc

A. आय एम विजयन
B. सुनील छत्री
C. बायचुंग भुतिया
D. वरीलपैकी कोणीही नाही


Click for answer

B. सुनील छत्री
2. भारत सरकारने अलिकडच्या काळात दक्षिण कोरीया सोबत DTAA करार पूर्ण केला. DTAA हे कसले संक्षिप्त रूप आहे ?

A. Double Tenure Avoidance Agreement
B. Direct Taxation Avoidance Agreement
C. Duel Taxation Avoidance Agreement
D. Double Taxation Avoidance Agreement


Click for answer

D. Double Taxation Avoidance Agreement
3. IIFA या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटास ' सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ' चा सन्मान मिळाला ?

A. पी के
B. एक व्हिलन
C. हैदर
D. क्वीन


Click for answer

D. क्वीन
4 . आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नॅशनल बास्केटबॉल असोशिएशन ( NBA ) शी करारबध्द होणारा पहिला भारतीय बास्केटबॉलपटू कोण ठरला ?

A. सतनाम सिंह भामरा
B. गुरसीमरान सिम भुल्लर
C. प्रकाश मिश्रा
D. नरेंद्र कुमार गरेवाल


Click for answer

A. सतनाम सिंह भामरा
5 . जून 2015 मध्ये अरूणाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. के श्रीधर राव
B. शिवराज पाटील
C. निर्भय शर्मा
D. ज्योती प्रसाद राजखोवा


Click for answer

D. ज्योती प्रसाद राजखोवा
6. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायतीच्या संदर्भातील कोणत्या योजनेचे नुकतेच उदघाटन केले ?

A. समृध्द भारत
B. संग्राम
C. समन्वय
D. ग्रामहीत


Click for answer

C. समन्वय
7 . कोणत्या महाराष्ट्रीय खेळाडूने जिमनॅस्टीक या क्रिडा प्रकारात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त करत नवा इतिहास घडविला ?

A. सत्यशील देशपांडे
B. दिपा करमरकर
C. प्राची पटवर्धन
D. दिपा पाटील


Click for answer

B. दिपा करमरकर
8. महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती केले आहे ?

A. 55 वर्षे
B. 58 वर्षे
C. 60 वर्षे
D. 65 वर्षे


Click for answer

C. 60 वर्षे
9. फोर्ब्स मासीकाने नुकतेच जगातील सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 34 अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे . या यादीत जगात 7 व्या स्थानी भारतात अग्रस्थानी कोणते दोन अभिनेते संयुक्तपदी आहेत ?

A. सलमान खान व अमिताभ बच्चन
B. अमिताभ बच्चन व आमीर खान
C. आमीर खान व सलमान खान
D. अक्षयकुमार व सलमान खान


Click for answer

A. सलमान खान व अमिताभ बच्चन
10. कोणत्या राज्य शासनाने डॉ . कलाम यांचे नाव ' युवा पुरस्कारास ' प्रदान केले ?

A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. उत्तरप्रदेश
D. केरळ


Click for answer

B. तामिळनाडू