चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 20 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. केरळ राज्याची पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केरळ सरकारने केली आहे ? kerala

A. माधुरी दीक्षित
B. सानिया मिर्झा
C. स्टेफी ग्राफ
D. अभिनेत्री असिन


Click for answer

C. स्टेफी ग्राफ
2. कोणत्या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शाळा आणि सरकारी अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये योग हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला ?

A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. महाराष्ट्र
D. गुजरात


Click for answer

D. गुजरात
3. देशातील सहा शहरांत ' इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( IIM )' स्थापण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून , त्याअंतर्गत राज्यातील कोणत्या शहरात आयआयएम स्थापण्याची क्रिया सुरु करण्यात आली आहे ?

A. पुणे
B. नागपूर
C. मुंबई
D. यवतमाळ


Click for answer

B. नागपूर
4 . 2015 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

A. साईना नेहवाल
B. सानिया मिर्झा
C. पी.व्ही.सिंधू
D. अजिंक्य राहणे


Click for answer

B. सानिया मिर्झा
5. ओम प्रकाश मुंजाळ यांचे अलिकडेच निधन झाले. ते कोणत्या उद्योगसमूहाचे संस्थापक होते ?

A. बजाज मोटर्स
B. फोर्स मोटर्स
C. कल्याणी ग्रुप
D. हिरो सायकल लिमीटेड


Click for answer

D. हिरो सायकल लिमीटेड
6. 89 वे अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन कोठे होणे नियोजीत आहे ?

A. घुमान
B. पुणे
C. पिंपरी - चिंचवड
D. नाशिक


Click for answer

C. पिंपरी - चिंचवड
7 . इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडीया ( IMMAI ) आणि केपीएमजी यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात 2017 पर्यंत किती इंटरनेट वापरकर्ते ( युजर्स ) होतील , असा अंदाज आहे ?

A. 50 कोटी
B. 100 कोटी
C. 200 कोटी
D. 250 कोटी


Click for answer

A. 50 कोटी
8. भारतीय बनावटीच्या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीचा जुलै 2015 मध्ये अधिकृतपणे हवाई दलात समावेश करण्यात आला ?

A. ब्राम्होस
B. पृथ्वी
C. अग्नी V
D. आकाश


Click for answer

D. आकाश
9. मोबईल फोन ग्राहकांना संपूर्ण देशभरात कंपनी बदलली तरी मोबाईल क्रमांक कायम ठेवता येणे शक्य होईल अशी सुविधा ' नंबर पोर्टेबिलीटी ' देशपातळीवर कधी पासून अस्तित्वात आली ?

A. 3 मे 2015
B. 3 जून 2015
C. 3 जुलै 2015
D. 3 ऑगस्ट 2015


Click for answer

C. 3 जुलै 2015
10. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळाने किती खर्चाची तरतूद असलेल्या महत्त्वाकांक्ष ' पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस' जुलै 2015 मध्ये मान्यता दिली ?

A. 100 कोटी रु
B. 1000 कोटी रु
C. 10,000 कोटी रु
D. 1,00,000 कोटी रु


Click for answer

B. 1000 कोटी रु