चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 27 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना विश्वशांती साठीचे प्रयत्न केले, यासाठी कोणत्या देशाने त्या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान अलीकडेच बहाल केला ?
sri-sri-ravi-shankar
A. चिली
B. फ्रान्स
C. कोलंबिया
D. जपान


Click for answer

C. कोलंबिया
2. 2014 चा प्रतिष्ठेचा मूर्ती देवी पुरस्कार कोणास प्रदान केला गेला?

A. उत्तम कांबळे
B. विश्वनाथ त्रिपाठी
C. रविंदर सिंग
D. अशोक वाजपेयी


Click for answer

B. विश्वनाथ त्रिपाठी
3. टोरंटो येथील ' वार्षीक इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट काँन्फ्रेंस ' मध्ये ' इस्त्रो ' ला कोणत्या उपलब्धतेसाठी 'स्पेस पायनियर अवार्ड ' ने सन्मानित केले गेले?

A. मंगळ अभियान
B. जुगनू
C. आदित्य
D. चांद्रयान-I


Click for answer

A. मंगळ अभियान
4. रेल्वे क्रॉसींग वर होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी जनजागृती करीता भारतात ' इंटरनॅशनल लेवल क्रॉसिंग अवेयरनेस डे ' कधी साजरा केला गेला ?

A. 3 मे
B. 3 जून
C. 3 जूलै
D. 3 ऑगस्ट


Click for answer

B. 3 जून
5. 2015 चे विश्व संस्कृत संमेलन कोठे पार पडले ?

A. बँकॉक, थायलंड
B. जकार्ता, इंडोनेशिया
C. नवी दिल्ली, भारत
D. सिंगापूर


Click for answer

A. बँकॉक, थायलंड
6. प्रकाश नंजप्पा, चैनसिंग हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

A. नेमबाजी
B. तिरंदाजी
C. कुस्ती
D. बॉक्सींग


Click for answer

A. नेमबाजी