चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 14 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने 2015 मध्ये कोणास सन्मानित करण्यात आले ? Namdev_maharaj

A. गुलजार
B. गीतकार सलीम
C. जावेद अख्तर
D. प्रकाश सिंह बादल


Click for answer

D. प्रकाश सिंह बादल
2. ' नेहरू : ट्रबल्ड लेगसी ' (Nehru : A Troubled Legacy ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. आर एन सिंग
B. अमिताव घोष
C. चेतन भगत
D. रामचंद्र गुहा


Click for answer

A. आर एन सिंग
3. राष्ट्रीय स्तरावर वाखाणला गेलेला ' डिजीटल गुड्डा - गुड्डी बोर्ड ' कोणत्या जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पनेतून साकारला गेला ?

A. कोल्हापूर
B. जळगाव
C. पुणे
D. अमरावती


Click for answer

B. जळगाव
4 . ' भारत माझा देश आहे ' , या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे प्रतिज्ञाकार कोण आहेत ?

A. रविंद्रनाथ टागोर
B. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव
C. यदुनाथ थत्ते
D. पी. व्ही. व्ही. राजू


Click for answer

B. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव
5 . बिहारचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत ?

A. के . सी . त्यागी
B. केशरी नाथ त्रिपाठी
C. ई . एस . एल . नरसिंहम
D. रामनाथ कोविंद


Click for answer

D. रामनाथ कोविंद
6. पशुहत्या बंदी मुळे चर्चेत आलेला ' गढीमाई उत्सव ' (Gadhimai Festival) कोणत्या देशाशी निगडीत आहे ?

A. नेपाळ
B. पाकीस्तान
C. भूतान
D. भारत


Click for answer

A. नेपाळ
7 . ' सेबी ' ने कोणत्या 'म्युचूअल फंडा' ची मान्यता अलीकडील काळात रद्द केली ?

A. सहारा म्युचूअल फंड
B. ट्युलीप म्युचूअल फंड
C. रिलायन्स म्युचूअल फंड
D. एसबीआय म्युचूअल फंड


Click for answer

A. सहारा म्युचूअल फंड
8. भारतातील पहिला एड्स रुग्ण शोधणाऱ्या व या विषयावर मौल्यवान संशोधन करणाऱ्या कोणत्या डॉक्टरचा नुकताच मृत्यू झाला ?

A. डॉ. सुनिती सोलोमन
B. डॉ. रिचा भाटिया
C. डॉ. सुझान फर्नान्डो
D. डॉ. सलमा अन्सारी


Click for answer

A. डॉ. सुनिती सोलोमन
9 . कोणत्या राज्याच्या विधानसभेनी फाशीची शिक्षा रद्द करण्याचा ठराव नुकताच केला ?

A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. नागालँड
D. त्रिपुरा


Click for answer

D. त्रिपुरा
10. कोणत्या उपग्रहाचे नामकरण डॉ .कलाम यांच्या स्मरणार्थ त्यांचा नावाने करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे ?

A. METSAT
B. OECANSAT
C. INSAT-3E
D. GlobalSat for DDR


Click for answer

D. GlobalSat for DDR