चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 29 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. 2015 च्या स्वातंत्र्यदिनी देशातील पहिले ' डिजीटल राज्य ' असल्याची घोषणा कोणत्या राज्याने केली ?

A. महाराष्ट्र
B. केरळ
C. आंध्रप्रदेश
D. राजस्थान


Click for answer

B. केरळ
2. ट्विटर या सोशल मिडीया नेटवर्कींग वेबसाईट वैयक्तिक मेसेज पाठविण्यासाठी असलेली 140 अक्षरे (Characters) मर्यादा हटवून आता कितीही मोठा मेसेज पाठविता येईल मात्र ट्विट करण्यासाठी किती अक्षरां(Characters)ची मर्यादा ठेवण्यात आली आहे ? twitter

A. 140 Characters (बदल नाही)
B. 280 Characters
C. 1400 Characters
D. 10000 Characters


Click for answer

D. 10000 Characters
झालेला बदल वैयक्तिक मेसेज ( DM-Direct Message ) मध्येच झाला आहे , हे ह्या ठिकाणी लक्षात ठेवा .
3. जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला गेला ?

A. 10 ऑगस्ट 2015
B. 1 ऑगस्ट 2015
C. 21 जुलै 2015
D. 2 जुलै 2015


Click for answer

A. 10 ऑगस्ट 2015
4. गुगल अँड्रॉइड प्रणाली (OS) ची पुढची आवृत्ती कोणत्या नावाने लवकरच बाजारात येणार आहे ?

A. आईसक्रीम
B. जेलीबीन
C. किटकॅट
D. मार्शमॅलो


Click for answer

D. मार्शमॅलो
आईसक्रीम (4.0 ) , जेलीबीन ( 4.1 ) , किटकॅट ( 4.4 ) , लॉलिपॉप ( 5.0 ) नंतर आता मार्शमॅलो ( 6.0 ) येऊ घातले आहे .
5 . आंध्रप्रदेशाची नवी राजधानी कोठे साकारत आहे ?

A. विजयवाडा
B. अमरावती
C. विशाखापट्टणम
D. गुंटूर


Click for answer

B. अमरावती
6. झोपेचे तालचक्र ( माणूस रात्री झोपतो व सकाळी जागा होतो ) याचे नियंत्रण कसे होते याचा उलगडा अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाच्या संशोधनातून झाला ?

A. रवी अल्लादा
B. समीर भार्गव
C. सरमजीत छाब्रीया
D. डी . कश्यप


Click for answer

A. रवी अल्लादा