चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 28 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. 'फ्लड ऑफ फायर ' (Flood of fire) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? novel

A. अमिताव घोष
B. चेतन भगत
C. रामचंद्र गुहा
D. अनिता देसाई


Click for answer

A. अमिताव घोष
2. शिख समुदायाचे श्रध्दास्थान असलेल्या कोणत्या धार्मिक स्थळाने जून 2015 मध्ये 350 वा स्थापना दिन साजरा केला ?

A. पाटणा साहिब
B. आनंदपूर साहिब
C. हुजूर साहिब, नांदेड
D. सिसगंज साहिब, अंबाला


Click for answer

B. आनंदपूर साहिब
3. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने भारत ' ए ' टीम व अंडर - 19 क्रिकेट टीमचा प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे ?

A. सौरव गांगुली
B. सचिन तेंडूलकर
C. व्ही. व्ही. एस. लक्षमण
D. राहुल द्रविड


Click for answer

D. राहुल द्रविड
4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC)च्या अध्यक्षपदी कोणत्या माजी पाकिस्तानी कप्तानाची निवड करण्यात आली आहे ?

A. झहीर अब्बास
B. इम्रान खान
C. जावेद मियाँदाद
D. मिस्बाह-उल-हक


Click for answer

A. झहीर अब्बास
5. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एलीट पॅनेल ऑफ अम्पायर्स मध्ये 2015 - 16 मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला ?

A. एस. वेंकटराधवन
B. के. सुंदरम रवि
C. व्ही. राजगोपाल
D. एस.रवी


Click for answer

B. के. सुंदरम रवि
6. पीजीए अजिंक्यपद स्पर्धेत पाचवे स्थान पटकावत महत्त्वाच्या गोल्फ स्पर्धेत अव्वल पाच खेळडूंमध्ये स्थान पटकावणारा पहिला भारतीय गोल्फपटू कोण ठरला ?

A. अनिर्बन लाहिरी
B. जीव मिल्खा सिंग
C. शिव कपूर
D. अर्जुन अटवाल


Click for answer

A. अनिर्बन लाहिरी