स्मार्ट शहरे


 • देशातील 100 शहरांना 'स्मार्ट सिटी' बनवण्याच्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेच्या smart-city पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी 98 शहरांची यादी जाहीर केली.
 • या यादीत महाराष्ट्रातील 10 शहरांची निवड करण्यात आली असून त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक,नागपूर, अमरावती, सोलापूर व औरंगाबाद यांचा समावेश आहे.
 • तर उत्तर प्रदेश व तामिळनाडूमधील प्रत्येकी 12, मध्य प्रदेशमधील 7, गुजरातमधील 6 , पश्चिम बंगाल व राजस्थानमधील प्रत्येकी 4 आणि बिहार व आंध्र प्रदेशीमधील प्रत्येकी 3 शहरांचा स्मार्ट सिटीजच्या यादीत समावेश आहे.
 • केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी‘ प्रकल्पासाठी देशभरातून शंभर शहरांची निवड करायची असून आता सरकारने 98 शहरे घोषित केली आहेत.
 • जम्मू-काश्मीर नंतर आपली दोन शहरे दोन शहरे नोंदवणार आहे.

  अनुक्रमांक राज्य/  केंद्रशासित प्रदेश स्मार्ट शहरांची संख्या स्मार्ट शहरे
  1
  अंदमान निकोबार बेटे
  1
  पोर्ट ब्लेअर
  2
  आंध्रप्रदेश
  3
  विशाखापट्टणम, तिरुपती, काकीनाडा
  3
  अरुणाचल प्रदेश
  1
  पासीघाट
  4
  आसाम
  1
  गुवाहाटी
  5
  बिहार
  3
  मुझफ्फरनगर, भागलपूर, बिहारशरीफ
  6
  चंडीगड
  1
  चंडीगड
  7
  छत्तीसगड
  2
  रायपूर, बिलासपूर
  8
  दमण आणि दीउ
  1
  दीउ
  9
  दादरा नगर हवेली
  1
  सिल्वासा
  10
  दिल्ली
  1
  नवी दिल्ली म्युन्सिपल कौन्सिल
  11
  गोवा
  1
  पणजी
  12
  गुजरात
  6
  गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, दाहोद
  13
  हरियाणा
  2
  कर्नाल, फरीदाबाद
  14
  हिमाचल प्रदेश
  1
  धर्मशाला
  15
  झारखंड
  1
  रांची
  16
  कर्नाटक
  6
  मंगळूरू, बेळगाव, शिवमोग्गा, हुबळी-धारवाड, तुमाकुरू, दावणगिरी
  17
  केरळ
  1
  कोची
  18
  लक्षद्वीप
  1
  कवारत्ती
  19
  मध्यप्रदेश
  7
  भोपाळ, इंदोर, जबलपूर, ग्वाल्हेर, सागर, सतना, उज्जैन
  20
  महाराष्ट्र
  10
  नवी मुंबई, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पुणे
  21
  मणिपूर
  1
  इम्फाळ
  22
  मेघालय
  1
  शिलॉंग
  23
  मिझोराम
  1
  ऐझवाल
  24
  नागालँड
  1
  कोहिमा
  25
  ओडिशा
  2
  भुवनेश्वर, राऊरकेला
  26
  पद्दुचेरी
  1
  ओउलागरेट
  27
  पंजाब
  3
  लुधियाना, जालंधर, अमृतसर
  28
  राजस्थान
  4
  जयपूर, उदयपुर, कोटा,अजमेर
  29
  सिक्कीम
  1
  नामची
  30
  तामिळनाडू
  12
  तिरुचुरापल्ली, तिरुनेलवेली, दिंडीगुल, तंजावर, तिरुप्पूर, सालेम, वेल्लोर, कोएम्बतूर, मदुराई, इरोडे, थुथूकुडी, चेन्नई
  31
  तेलंगणा
  2
  ग्रेटर हैदराबाद, ग्रेटर वारंगल
  32
  त्रिपुरा
  1
  आगरतळा
  33
  उत्तरप्रदेश
  12
  मोरादाबाद, अलिगड, सहारनपूर, बरेली, झाशी, कानपूर, अलाहाबाद, लखनौ, वाराणसी, गाझियाबाद, आग्रा, रामपूर
  34
  उत्तराखंड
  1
  डेहराडून
  35
  पश्चिम बंगाल
  4
  कोलकाता-नवीन शहर, बिधाननगर, दुर्गापूर, हल्दिया