नवनियुक्त पालकमंत्र्यांची यादी

नवनियुक्त भाजप-शिवसेना सरकारने 26 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केलेली पालकमंत्र्यांची यादी

जिल्हा पालकमंत्री
मुंबई सुभाष देसाई
मुंबई उपनगर विनोद तावडे
पुणे गिरीश बापट
ठाणे एकनाथ शिंदे
बीड पंकजा मुंडे
लातूर पंकजा मुंडे
पालघर विष्णू सावरा
सांगली चंद्रकांत पाटील
कोल्हापूर चंद्रकांत पाटील
रायगड प्रकाश मेहता
परभणी दिवाकर रावते
नांदेड दिवाकर रावते
रत्नागिरी रवींद्र वायकर
नाशिक गिरीश महाजन
जळगाव एकनाथ खडसे
बुलढाणा एकनाथ खडसे
सिंधुदुर्ग दीपक केसरकर
औरंगाबाद रामदास कदम
गडचिरोली अंबरीश आत्राम
वर्धा सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार
भंडारा डॉ. दीपक सावंत
उस्मानाबाद डॉ. दीपक सावंत
गोंदिया राजकुमार बडोले
जालना बबनराव लोणीकर
हिंगोली दिलीप कांबळे
अहमदनगर राम शिंदे
सातारा विजय शिवतारे
सोलापूर विजय देशमुख
अमरावती डॉ. प्रविण पोटे
अकोला डॉ. रणजित पाटील
वाशिम डॉ. रणजित पाटील
यवतमाळ संजय राठोड
नागपूर चंद्रशेखर बावनकुळे
धुळे दादा भुसे
नंदूरबार गिरीश महाजन
maharashtra मंत्रालय महाराष्ट्र
आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF