सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 98


971. खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी मिळते ?quiz-show

A. कलम 32
B. कलम 25
C. कलम 30
D. कलम 14


Click for answer

A. कलम 32
972. भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते ?

A. एकेरी व एकात्म न्यायपालिका
B. न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते
C. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते
D. हे सर्व


Click for answer

A. एकेरी व एकात्म न्यायपालिका
973. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ________________ होय.

A. राज्य विधिमंडळ
B. कार्यकारी मंडळ
C. न्यायमंडळ
D. संसद


Click for answer

D. संसद
974. राष्ट्रपतीं कडून प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास लोकसभेमध्ये जास्तीत जास्त_________अँलो-इंडियन सदस्य नेमले जावू शकतात.

A. एक
B. दोन
C. पाच
D. तेरा


Click for answer

B. दोन
975. ______________ ची मर्जी असे पर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. सर्वोच्च न्यायालय
D. संसद


Click for answer

A. राष्ट्रपती
976. विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या _______________ इतके सभासद असू शकतात.

A. दोन तृतीयांश
B. एक तृतीयांश
C. एक चतुर्थांश
D. यापैकी नाही


Click for answer

B. एक तृतीयांश
977. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश _____________ कडून नियुक्त केले जातात.

A. राज्यपाल
B. सर्वोच्च न्यायालय
C. राष्ट्रपती
D. मुख्यमंत्री


Click for answer

C. राष्ट्रपती
978. भारतीय राज्यघटनेच्या __________ भागात नागरिकांच्या मुलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत.

A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसऱ्या
D. चौथ्या


Click for answer

C. तिसऱ्या
979. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतूदी ______________________ घटनादुरुस्तीव्दारे समाविष्ट करण्यात आल्या.

A. 73 व्या
B. 74 व्या
C. 86 व्या
D. 42 व्या


Click for answer

B. 74 व्या
980. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या _________________ आहे.

A. 288
B. 19
C. 48
D. 67


Click for answer

D. 67