सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 96


951. geography-india-quizझास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान ______________________ हिमालयात आहे.

A. कुमाऊ
B. काश्मीर
C. पूर्व
D. मध्य


Click for answer

B. काश्मीर
952. _____________ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

A. जोग
B. नायगारा
C. कपिलधारा
D. शिवसमुद्र


Click for answer

A. जोग
953. भारतामध्ये दर ___________ वर्षांनी पशुगणना केली जाते.

A. दहा
B. बारा
C. सात
D. पाच


Click for answer

D. पाच
954. श्योक, झास्कर आणि गिलगीट या नद्या _________________________ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

A. गंगा
B. कोसी
C. महानंदा
D. सिंधू


Click for answer

D. सिंधू
955. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला _______________ क्रमांकाचा देश आहे.

A. तीन
B. पाच
C. सात
D. नऊ


Click for answer

C. सात
956. _______________ हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. गुजरात


Click for answer

C. आंध्रप्रदेश
957. सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक _____________ आहे.

A. नऊ
B. तेरा
C. सात
D. आठ


Click for answer

B. तेरा
958. लोह आणि अल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते ?

A. काळी मृदा
B. गाळाची मृदा
C. जांभी मृदा
D. पिवळसर मृदा


Click for answer

C. जांभी मृदा
959. जम्मू आणि काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प ________________ या नदीवर आहे.

A. रावी
B. बियास
C. चिनाब
D. व्यास


Click for answer

C. चिनाब
960. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य __________________ आहे.

A. कर्नाटक
B. झारखंड
C. आंध्रप्रदेश
D. उत्तरप्रदेश


Click for answer

B. झारखंड