सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 95


941. 'भिल्ल' जमात ____________ या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते.general-knowledge-quiz

A. गडचिरोली
B. नंदूरबार
C. ठाणे
D. रायगड


Click for answer

B. नंदूरबार
942. कुटिरोद्योगातील बहुतांश माल _________________ बाजारपेठेत विकला जातो.

A. आंतरराष्ट्रीय
B. राष्ट्रीय
C. राज्यस्तरीय
D. स्थानिक


Click for answer

D. स्थानिक
943. खालीलपैकी कोणता उद्योग परंपरागत लघुउद्योग नाही ?

A. खादी व हातमाग
B. हस्तोद्योग
C. काथ्या उद्योग
D. अभियांत्रिकी उद्योग


Click for answer

D. अभियांत्रिकी उद्योग
944. भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा जाहीर केले ?

A. 1981
B. 1991
C. 2001
D. 2007


Click for answer

B. 1991
945. जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली ?

A. 1991
B. 1995
C. 2001
D. 2005


Click for answer

B. 1995
946. देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे ______________________ होय.

A. खाजगीकरण
B. उदारीकरण
C. आर्थिक विकास
D. जागतिकीकरण


Click for answer

D. जागतिकीकरण
947. भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?

A. 1980
B. 1969
C. 1972
D. 1949


Click for answer

B. 1969
948. दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?

A. 2000 ते 2004
B. 2001 ते 2005
C. 2002 ते 2006
D. 2002 ते 2007


Click for answer

D. 2002 ते 2007
949. जागतिकीकरणाचा भारताच्या विदेशी चलन साठ्यावर काय परिणाम झाला ?

A. विदेशी चलनसाठ्यात वाढ झाली
B. विदेशी चलनसाठ्यात घट झाली
C. काहीही परिणाम झाला नाही
D. विदेशी चलनसाठा शून्य झाला


Click for answer

A. विदेशी चलनसाठ्यात वाढ झाली
950. ____________________ समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्वतंत्र भारतात पंचायत राजची स्थापना झाली ?

A. वसंतराव नाईक
B. पी.बी.पाटील
C. अशोक मेहता
D. बलवंतराय मेहता


Click for answer

D. बलवंतराय मेहता